शिवसेना (शिंदे गट) सचिवाच्या पत्नीला बिनविरोध करण्यासाठी षडयंत्र – निवडणुक अधिकाऱ्यांची मनसेने केली पोलखोल

शिवसेना (शिंदे गट) सचिवाच्या पत्नीला बिनविरोध करण्यासाठी षडयंत्र – निवडणुक अधिकाऱ्यांची मनसेने केली पोलखोल

Jan 2, 2026

ठामपा मुख्यालयावर धडक देऊन मनसेने विचारला जाब ठाणे,02- ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांनी खेळखंडोबा करून ठेवला आहे. ठाण्यातील वागळे प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या राज्य सचिवाच्या पत्नीला बिनविरोध निवडून देण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी षडयंत्राने मनसेसह विरोधकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याचा आरोप मनसेचे ठाणे – पालघर

Read More
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

Jan 2, 2026

– प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विजयी उमेदवारांचे केले अभिनंदन कल्याण डोंबिवली, 02 – कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत

Read More
महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ

महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ

Jan 2, 2026

गरजू महिला, ५ वी ते १२ वीच्या मुली व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला–मुलींसाठी ४ वैयक्तिक लाभाच्या योजना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२६ ठाणे, 02 – – महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने जिल्ह्यातील पात्र गरजू महिला,

Read More
कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे दहा रत्नांचा समाज भूषण – गौरव पुरस्काराने सन्मान

कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे दहा रत्नांचा समाज भूषण – गौरव पुरस्काराने सन्मान

Jan 2, 2026

ठाणे, 02 – कोकण ९६ कुळी मराठा प्रतिष्ठानतर्फे जेष्ठ समाजसेवक गजानन सकपाळ यांचा समाज भूषण आणि कोकणातील नऊ कर्तबवान रत्नांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोकण पुत्र बिग बॉसचा दुसऱ्या उपविजेता फेम प्रणित मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

Read More
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार

Jan 2, 2026

ठाणे 02) : येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभाग समिती मधील 11 ‍निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाले होते. 31 डिसेंबर 2025 रोजी

Read More
मी अपक्ष लढणार! जिंकुनही येणार!! –  सुरेखा पाटील

मी अपक्ष लढणार! जिंकुनही येणार!! – सुरेखा पाटील

Jan 2, 2026

ठाणे, 02 – अखेरच्या तासाभरात कुठे माशी शिंकली माहित नाही. मला एबी फॉर्म भरण्यासाठी शिवसेनेने बोलावले होते. परंतू प्रत्यक्षात दुसर्‍यालाच एबी फॉर्म दिला गेला. माझी फसवणूक केली, असा घाणाघाती आरोप प्रभाग क्र. 9 च्या संभाव्य उमेदवार सुरेखा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. कळव्यातील

Read More
आता ग्रामसभाच ठरवणार गावचा विकास; ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेतून १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान

आता ग्रामसभाच ठरवणार गावचा विकास; ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेतून १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान

Jan 2, 2026

शिर्डी, 02 : गावाच्या विकासाचे निर्णय आता दिल्ली किंवा मुंबईतून न होता, थेट ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनीच घ्यायचे आहेत. जुन्या रोजगार हमी योजनेतील त्रुटी दूर करून, नव्या ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेअंतर्गत आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १०० दिवसांऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली

Read More
पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करावे – प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करावे – प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

Jan 2, 2026

नाशिक,02): नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी देश विदेशातील कोट्यावधी भाविक येतील. कुंभमेळ्यातील अमृत स्नानाबरोबरच ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील प्राचीन मंदिरांना भेट देतील. त्यामुळे राज्य पुरातत्व विभागाने त्यांच्याकडील मंदिर संवर्धनाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, अशी दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त

Read More
सिंहस्थ कुंभमेळा २०२७  स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे – आयुक्त शेखर सिंह

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे – आयुक्त शेखर सिंह

Jan 2, 2026

नाशिक, 02 : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. हा कुंभमेळा स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक होण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. 3 जानेवारी 2026 रोजी त्र्यंबकेश्वर शहरातून या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ होत असून जास्तीत जास्त नागरिक, संस्था यांनी सहभागी होवून ही मोहिम

Read More
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ प्रशासकीय यंत्रणांनी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आवश्यक सेवा-सुविधाचा आराखडा 15 जानेवारीपर्यंत सादर करावा – आयुक्त शेखर सिंह

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ प्रशासकीय यंत्रणांनी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आवश्यक सेवा-सुविधाचा आराखडा 15 जानेवारीपर्यंत सादर करावा – आयुक्त शेखर सिंह

Jan 2, 2026

नाशिक, 02 : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी व सुरळीत पार पाडण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांना अतिरिक्त मुनष्यबळाची आवश्यकता आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या अतिरिक्त मनुष्यबळासाठी कुंभ कालावधीत लागणाऱ्या आवश्यक सेवा- सुविधांचा अंदाजित आराखडा 15 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावा, असे निर्देश कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे

Read More