Eknath shinde : कर्जमाफीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात; आतापर्यंत १० हजार कोटींची मदत – एकनाथ शिंदे; महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा…कर्जमाफीपासून लाडकी बहीण, रोजगारापासून गणेशभक्तांच्या सुविधांपर्यंत एकनाथ शिंदेंचा विकासाचा अजेंडा!

Aug 25, 2026

मुंबई, दि. २४ :शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत असून, “महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा” या भूमिकेतून शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते मुंबई येथे पत्रकारांशी

Read More
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

Aug 19, 2026

महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणापूर्वीच ज्या पात्र शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) निश्चित केली आहे. २ जून

Read More
Thane: ठाणे जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ‘Framework for Fertilizer Sale’ प्रणाली लागू; शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताची उपलब्धता तपासून ऑनलाइन बुकिंगची सुविधा; खत विक्री प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार!

Thane: ठाणे जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून ‘Framework for Fertilizer Sale’ प्रणाली लागू; शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताची उपलब्धता तपासून ऑनलाइन बुकिंगची सुविधा; खत विक्री प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार!

Aug 13, 2026

ठाणे, दि. १३: (जिल्हा परिषद, ठाणे) : शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उपलब्धता सहजपणे तपासता यावी तसेच खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी केंद्र शासनाच्या ‘Framework for Fertilizer Sale’ या उपक्रमांतर्गत ऑनलाइन खत विक्री प्रणाली ठाणे जिल्ह्यात दि. १५

Read More
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६; ठाणे जिल्ह्यात कर्जमुक्तीच्या पहिल्या टप्प्याला वेग; आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करण्याचे आवाहन!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६; ठाणे जिल्ह्यात कर्जमुक्तीच्या पहिल्या टप्प्याला वेग; आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करण्याचे आवाहन!

Aug 3, 2026

ठाणे,दि.०३ : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कमाल रु.२.०० लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना या योजनेचा तात्काळ लाभ मिळावा यासाठी आधार प्रमाणीकरणाची (Aadhar e-KYC)

Read More