Thane: टेंभा आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन – जिल्हाधिकारी…महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागाची जिल्हाधिकाऱ्यांकडे १२ मागण्यांचे निवेदन!

Sep 1, 2026

ठाणे : ‘टेंभा आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन येईल घेण्यात येईल. विनयभंग करण्याला तातडीने बडतर्फ केले जाईल,’ अशी स्पष्ट ग्वाही ठाणे जिल्हाधिकारी डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती–ठाणे शहर, महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह साथी छाया ठाणेकर, सह

Read More
Child Marriage: ठाण्यात १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश!

Child Marriage: ठाण्यात १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश!

Aug 31, 2026

ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी होणारा बालविवाह यंत्रणांनी रोखला. चाइल्ड हेल्पलाईनच्या माहितीनंतर महिला व बाल विकास विभागाने कारवाई केली.ठाणे: ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी ३० ऑगस्ट रोजी होणारा बालविवाह थांबविण्यात यंत्रणांना यश मिळाले

Read More
Mumbai: मुंबई लोकलमध्ये गर्दीच्या वादातून तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकलले; आरोपीला अटक!

Mumbai: मुंबई लोकलमध्ये गर्दीच्या वादातून तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकलले; आरोपीला अटक!

Aug 28, 2026

मुंबई २८ : मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमधून एका तरुणाला बाहेर ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरवाजात उभे राहण्याच्या किरकोळ वादावरून हा जीवघेणा हल्ला झाला.नालासोपारा येथे राहणारा २४ वर्षीय तौसिफ शेख हा सुतारकाम करतो. मंगळवारी रात्री सुमारे ८:४१ वाजता तो त्याचा सहकारी

Read More
Ambernath: फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; दोन भावांकडून महिलेचं लैंगिक शोषण!

Ambernath: फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; दोन भावांकडून महिलेचं लैंगिक शोषण!

Aug 27, 2026

फेसबुकच्या माध्यमातून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन सख्ख्या भावांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आलाय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार मात्र फरार झालाय. अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात राहणाऱ्या श्याम वायले यानं चार

Read More
Ambernath: अंबरनाथमध्ये संतापजनक घटना… १३ वर्षीय भाचीवर मामाकडून अत्याचार!

Ambernath: अंबरनाथमध्ये संतापजनक घटना… १३ वर्षीय भाचीवर मामाकडून अत्याचार!

Aug 26, 2026

अंबरनाथ: दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने मामानेच अल्पवयीन भाचीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आलीय. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ वर्षीय पीडितेला दंत रुग्णालयात उपचारासाठी नेताना ४० वर्षीय

Read More
Mumbai: मुंबई हादरली…धावत्या लोकलमध्ये वादातून तरुणाला बाहेर ढकललं; गंभीर जखमी तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू!

Mumbai: मुंबई हादरली…धावत्या लोकलमध्ये वादातून तरुणाला बाहेर ढकललं; गंभीर जखमी तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू!

Aug 21, 2026

मुंबई २१ : मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमधून एका तरुणाला बाहेर ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना चर्चगेट-बोरीवली या धीम्या लोकल ट्रेनमध्ये घडली असून यामुळे संपूर्ण मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे.मिळालेल्या

Read More
Kalyan: कल्याणमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची दादागिरी: गाडी बाजूला घेण्याच्या वादातून विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम चोप!

Kalyan: कल्याणमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची दादागिरी: गाडी बाजूला घेण्याच्या वादातून विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम चोप!

Aug 17, 2026

कल्याण १७ : कल्याण पश्चिमेत गाडी बाजूला घेण्याच्या क्षुल्लक वादातून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ ऑगस्ट रोजी बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख आणि त्याचे मित्र बाहेर गेले असताना गाडी बाजूला घेण्यावरून काही तरुणांशी त्यांचा वाद झाला

Read More
Bhivandi: भिवंडीत उपचाराच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार; मौलवीला भायखळा स्थानकातून अटक!

Bhivandi: भिवंडीत उपचाराच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार; मौलवीला भायखळा स्थानकातून अटक!

Aug 16, 2026

भिवंडी शहरात आजार बरा करण्याच्या नावाखाली आणि तंत्र-मंत्राचा वापर करून एका ३० वर्षीय महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला एका खाजगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते. तिच्या आजारपणामुळे नातेवाईकांनी तिला २०२४ मध्ये भिवंडीतील एका दर्ग्यात उपचारासाठी जाण्याचा

Read More
Thane: ठाण्यात सहकारी पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापकाकडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक; राबोडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Thane: ठाण्यात सहकारी पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापकाकडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक; राबोडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Aug 15, 2026

ठाणे १५ : ठाण्यातील राबोडी भागातील माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येथे एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या पतसंस्थेचे माजी शाखा व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) राजेंद्र गंगाराम दासगुडे यांच्यावर ठेवीदार आणि खातेदारांची सुमारे १ कोटी ८० हजार ८४४ रुपयांची

Read More
Ulhasnagar:उल्हासनगर मध्ये भाड्याच्या घरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांची मोठी कारवाई!

Ulhasnagar:उल्हासनगर मध्ये भाड्याच्या घरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांची मोठी कारवाई!

Aug 13, 2026

उल्हासनगर १३: उल्हासनगर कॅम्प-४ मधील एका भाड्याच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित घरावर अचानक धाड टाकली.या कारवाईदरम्यान देहविक्रीच्या व्यवसायात सहभागी असलेल्या दोन

Read More