उबाठाला धक्का; महेश कदम यांनी हाती घेतला भगवा.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवात कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश!

उबाठाला धक्का; महेश कदम यांनी हाती घेतला भगवा.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवात कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश!

Sep 8, 2026

ठाणे : ठाण्यातील राजकीय वर्तुळात उबाठा गटाला धक्का देणारी घडामोड घडली आहे. उबाठामध्ये कार्यरत असलेले आणि ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवलेले महेश कदम यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. टेंभी नाका येथे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा

Read More
Thane: आतकोलीतील दगडखाणप्रकरणी गुन्हे दाखल करा…राष्ट्रवादी (श.प.) ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; 12 हजार कोटींची राॅयल्टी चोरी… समृध्दी महामार्गासह पिसे धरणाला धोका … जलसाठादेखी  खालावला!

Thane: आतकोलीतील दगडखाणप्रकरणी गुन्हे दाखल करा…राष्ट्रवादी (श.प.) ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; 12 हजार कोटींची राॅयल्टी चोरी… समृध्दी महामार्गासह पिसे धरणाला धोका … जलसाठादेखी खालावला!

Sep 8, 2026

ठाणे – भिवंडी तालुक्यातील आतकोली पंचक्रोशीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे दगड खाणींचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननातून कोट्यवधी रूपयांची राॅयल्टी बुडविण्यात आली आहे. तसेच, दगडखाणींसाठी बेकायदेशीरपणे स्फोटकांचा साठाही केला जात आहे. त्यामुळे एखादी एंटलियासारखी घटना घडू शकते, ही बाब ध्यानात घेऊन अनधिकृत दगडखाणी

Read More
Ganpati festival : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी…मुंबईत बेस्ट बस आणि मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास, वेळापत्रक पाहा!

Ganpati festival : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी…मुंबईत बेस्ट बस आणि मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास, वेळापत्रक पाहा!

Sep 7, 2026

गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रमुख गणेश मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या रात्रभर धावणार आहेत.लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी यांसह दक्षिण मुंबईतील प्रमुख विभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात

Read More
Raj Thackeray: गणपती उत्सवादरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; राज ठाकरेंचा हिंदू-मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा!

Raj Thackeray: गणपती उत्सवादरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; राज ठाकरेंचा हिंदू-मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा!

Sep 6, 2026

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षबांधणीसोबतच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.राज

Read More
Mumbai Traffic Jam: सलग सुट्टी आणि वाहतूक निर्बंधांमुळे मुंबईत जागोजागी वाहतूक कोंडी!

Mumbai Traffic Jam: सलग सुट्टी आणि वाहतूक निर्बंधांमुळे मुंबईत जागोजागी वाहतूक कोंडी!

Sep 6, 2026

मुंबई: सलग लागून आलेली सुट्टी तसेच दहीहंडी उत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांनी शहरात काही वळणे आणि रस्त्यांवर लावलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी शनिवारी वाहतूककोंडी निर्माण झाली होती.त्यात गोविंदा पथकांच्या उंच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी शहरातील लहान मोठे रस्ते अक्षरशः गर्दीने फुलून गेले होते.

Read More
Thane: नऊ थरांचा थरार; ‘खोपटचा राजा’ची दहीहंडीवर बाजी…नशामुक्ती युवा, हाच मोदीजींचा ध्यास!

Thane: नऊ थरांचा थरार; ‘खोपटचा राजा’ची दहीहंडीवर बाजी…नशामुक्ती युवा, हाच मोदीजींचा ध्यास!

Sep 6, 2026

ठाणे : श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारा गोपाळ काला उत्सव ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या विद्यमाने आयोजित या भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजक श्री. कृष्ण दादू पाटील, उपमहापौर तथा

Read More
Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार!

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार!

Sep 4, 2026

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूप्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अपघाताप्रकरणी अद्याप एफआयआर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. अमित ठाकरे यांच्यावर तासाभरात गुन्हा दाखल

Read More
Thane: २९ लाख ठाणेकरांसाठी ठामपाचे फक्त सहा टँकर.. तहानलेले घोडबंदर खासगी टँकर लॉबीला दिले आंदण.. पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांचा आरोप!

Thane: २९ लाख ठाणेकरांसाठी ठामपाचे फक्त सहा टँकर.. तहानलेले घोडबंदर खासगी टँकर लॉबीला दिले आंदण.. पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांचा आरोप!

Sep 3, 2026

ठाणे: पाणीटंचाईच्या काळात २९ लाख ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या मालकीचे अवघे सहा टँकर असल्याने घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांना नाईलाजाने खासगी टँकरपोटी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे खासगी टँकरची आकडेवारीच महापालिकेकडे नसल्याची बाब उघडकीस आली असून प्रशासनाने त्यांना लूट करण्याची सूट

Read More
२०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले…सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद; ४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका  शिवसेना होती एकमेव अपवाद होती…निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात स्वीकारली गेली अंतर्गत लोकशाहीची प्रक्रिया, २०१८ मधील बदलांमुळे ती उलटल्याचा दावा!

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या वतीने आज ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी आज पक्षाच्या संघटनात्मक इतिहासाची आणि पक्षघटनेतील बदलांची सविस्तर पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. १९९७ पासून निवडणूक आयोगाने शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही आणि संघटनात्मक

Read More
BJP vs MNS: मनसेशी थेट भिडणाऱ्या भाजपयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांचा सल्ला; म्हणाले…

BJP vs MNS: मनसेशी थेट भिडणाऱ्या भाजपयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांचा सल्ला; म्हणाले…

Sep 2, 2026

Krishnaraj Mahadik and Ravindra Chavan: अमित ठाकरे यांनी पुण्यातील महाविद्यालयात लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो उतरवायला लावल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजप युवा मोर्चाकडून (BJP Yuva Morcha) मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला होता. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी मनसेप्रमुख

Read More