Maharashtra coaching classes regulation: मोठी बातमी…खासगी कोचिंग क्लासेसवर आता सरकारचा अंकुश; ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतल्यास होणार कारवाई!

Maharashtra coaching classes regulation: मोठी बातमी…खासगी कोचिंग क्लासेसवर आता सरकारचा अंकुश; ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतल्यास होणार कारवाई!

Aug 24, 2026

मुंबई/पुणे २४ : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ‘महाराष्ट्र खाजगी कोचिंग केंद्र नोंदणी आणि नियमन अधिनियम, २०२६’ या

Read More
Navi Mumbai- व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; नवी मुंबईत ‘कॅम्पस कनेक्ट’ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न!

Aug 23, 2026

नवी मुंबई २३ : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे केले. नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ या विशेष मोहिमेचा

Read More
उच्च शिक्षण घेणाऱ्या Gen Z तरुणींना सरकारकडून दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी मिळण्याची शक्यता; विरोधकांकडून मात्र कडाडून विरोध!

उच्च शिक्षण घेणाऱ्या Gen Z तरुणींना सरकारकडून दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी मिळण्याची शक्यता; विरोधकांकडून मात्र कडाडून विरोध!

Aug 21, 2026

लाडकी बहीण योजना राबवताना सरकारची तारेवरची कसरत होत असताना आता Gen Z विद्यार्थिनींसाठी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला दोन हजार रुपये पॉकेटमनी देण्याच्या हालचाली उच्च व तंत्रशिक्षण खात्याने सुरू केल्या आहेत. ‘Earn and Learn’ (कमवा आणि

Read More
Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर!

Mumbai: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर!

Aug 20, 2026

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेसाठी सुमारे 174 कोटी 19 लाख 35 हजार 424 रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात

Read More
Thane: शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपा शाळेची ईश्वरी मंजारेची बाजी; जिल्ह्यातील सर्व मनपा शाळांतून प्रथम….300 पैकी 260 गुण मिळवत जिल्ह्यात पाचवा क्रमांक….ठाणे मनपा शिक्षण विभागाच्या गुणवत्तेवर पुन्हा शिक्कामोर्तब ; सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपाचे 11 विद्यार्थी झळकले!

Aug 11, 2026

ठाणे ११: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 198, मराठी, मुंब्रा येथील विद्यार्थिनी कु. ईश्वरी उपा सुनील मंजारें हिने घवघवीत यश संपादन केले आहे. ईश्वरीने या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी तब्बल 260

Read More
Thane: ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षकांच्या ५२६ पदांची भरती!

Thane: ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षकांच्या ५२६ पदांची भरती!

Aug 9, 2026

ठाणे, दि. ९ (जिल्हा परिषद, ठाणे): महाराष्ट्र शासनाच्या पवित्र (PAVITRA) पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाची ४९९ पदे तसेच उर्दू माध्यमाची २७ पदे, अशी एकूण ५२६ प्राथमिक

Read More
Bhivandi: भिवंडीतील झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव!

Bhivandi: भिवंडीतील झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव!

Aug 8, 2026

भिवंडी ०८: अनुक्रमणिकेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना ‘निसर्ग-शिक्षण’ देण्याचे काम काही शिक्षक करत असतात. भिवंडी तालुवयातील जिल्हा परिषद शाळा बालखडी शाळेतील शिक्षक त्याला अपवाद नाहीत. या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिवत पर्यावरण, शेतीचे धडे देण्यासाठी लहान मुलांना शेतीत उतरवले आणि भातलावणीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. जिल्हा

Read More
NEET PAPER  LEAK : नीट पेपर फुटी प्रकरणात CBI चार्जशीटमधून NTA च्या ३ तज्ज्ञांसह १३ जणांवर गंभीर आरोप!

NEET PAPER LEAK : नीट पेपर फुटी प्रकरणात CBI चार्जशीटमधून NTA च्या ३ तज्ज्ञांसह १३ जणांवर गंभीर आरोप!

Aug 8, 2026

नीट पेपरफुटी प्रकरण ०८: देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील गोपनीय विषयतज्ज्ञ, मध्यस्थ आणि कोचिंग क्लासेस ऑपरेटर यांच्यातील मोठे रॅकेट उघडीस

Read More
Shahapur: जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण!

Shahapur: जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण!

Aug 7, 2026

शहापूर ०७: प्रतिनिधीविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोकणात ३५ लाख मोफत वही वाटप अभियान राबविण्यात

Read More
Maharashtra Talathi Bharti 2026: तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास उरले अवघे काही तास…आजच करा अर्ज;’या’ वेळेनंतर लिंक होणार बंद!

Maharashtra Talathi Bharti 2026: तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास उरले अवघे काही तास…आजच करा अर्ज;’या’ वेळेनंतर लिंक होणार बंद!

Aug 4, 2026

Maharashtra Talathi Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ द्वारे ‘ग्राम महसूल अधिकारी’ (तलाठी) आणि इतर विविध ५,७०७ पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आज (५ ऑगस्ट २०२६) रात्री

Read More