Nashik: महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलाकडून शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल!
नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांचे सुपुत्र वामन हिरामन खोसकर यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर
Nashik : नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल; खड्डे, पेपरफुटी आणि निवडणूक पद्धतीवरून तीव्र टीका!
नाशिक ०७ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी थेट भाजपला लक्ष्य करत, शिव्या देण्याचा किंवा दुसन्यांच्या आया-बहिणी
नाशिक: शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय!
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. आठ तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता लक्षात
णमोकारची पवित्र भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, 10 : मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव पार पडला. त्यावेळी
विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, दि. ८ : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ
कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नाशिक, 05: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ही संधी समजून जबाबदारीने काम करावे. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार तसेच विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. नाशिक–त्र्यंबकेश्वर
सिंहस्थ कुंभमेळ्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत
नाशिक, 05 : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे, असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज दिले. केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज
आता ग्रामसभाच ठरवणार गावचा विकास; ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेतून १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान
शिर्डी, 02 : गावाच्या विकासाचे निर्णय आता दिल्ली किंवा मुंबईतून न होता, थेट ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनीच घ्यायचे आहेत. जुन्या रोजगार हमी योजनेतील त्रुटी दूर करून, नव्या ‘विकसित भारत जी-राम जी’ योजनेअंतर्गत आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १०० दिवसांऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली
पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करावे – प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७
नाशिक,02): नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी देश विदेशातील कोट्यावधी भाविक येतील. कुंभमेळ्यातील अमृत स्नानाबरोबरच ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील प्राचीन मंदिरांना भेट देतील. त्यामुळे राज्य पुरातत्व विभागाने त्यांच्याकडील मंदिर संवर्धनाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, अशी दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे – आयुक्त शेखर सिंह
नाशिक, 02 : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. हा कुंभमेळा स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक होण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. 3 जानेवारी 2026 रोजी त्र्यंबकेश्वर शहरातून या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ होत असून जास्तीत जास्त नागरिक, संस्था यांनी सहभागी होवून ही मोहिम
