निवडणूक आदेश नाकारणाऱ्या ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल

निवडणूक आदेश नाकारणाऱ्या ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल

Jan 12, 2026

ठाणे 12– दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरील कामकाजाकरिता निवडणूक विभागाकडून बजावण्यात आलेले आदेश नाकारल्याप्रकरणी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल या शाळेच्या मुख्याध्यापकांवर मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ

Read More
“मुंबई भगवी, ठाणे भगवे… आता मीरा भाईंदरही भगवेच!”

“मुंबई भगवी, ठाणे भगवे… आता मीरा भाईंदरही भगवेच!”

Jan 12, 2026

मीरा भाईंदरमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आक्रमक हल्लाबोल “ही सभा प्रचाराची नाही, विजयाची नांदी आहे” शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी १५ जानेवारीला मतदानाचे आवाहन मीरा भाईंदर, 12 : “मीरा भाईंदरवर बाळासाहेबांचे प्रेम होते. मुंबई भगवी आहे, ठाणे भगवे आहे आणि आता मीरा भाईंदरही भगवे होणारच,” असा

Read More
नांदेड येथील ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक

नांदेड येथील ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक

Jan 12, 2026

नवी दिल्ली 11 : महाराष्ट्र राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती महाराष्ट्र यांच्या वतीने ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त दि. 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान नांदेड येथे भव्य

Read More
महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’चा अनोखा उत्सव

महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’चा अनोखा उत्सव

Jan 12, 2026

नवी दिल्ली, 12: राजधानी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १० जानेवारी रोजी आयोजित ‘हुरडा पार्टी व मकर संक्रांत महोत्सवात’ कलेचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘लाईव्ह पेंटिंग’

Read More
शहिदी समागमच्या ३५० व्या वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ रोजी भव्य कार्यक्रम

शहिदी समागमच्या ३५० व्या वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ रोजी भव्य कार्यक्रम

Jan 12, 2026

सिंधुदुर्गनगरी, 12: शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव

Read More
’हिंद दी चादर’ शहिदी स्मृती वर्षानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा

’हिंद दी चादर’ शहिदी स्मृती वर्षानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा

Jan 12, 2026

नंदुरबार, 12 :‘हिंद-दी-चादर’ म्हणून इतिहासात अजरामर झालेले शीख धर्माचे गुरु, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी स्मृती वर्षानिमित्त नांदेड येथे होत असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा सखोल आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

Read More
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची १३ व २० जानेवारी रोजी विशेष मुलाखत

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची १३ व २० जानेवारी रोजी विशेष मुलाखत

Jan 12, 2026

मुंबई, 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत दोन भागांत प्रसारित होणार आहे. पहिला भाग दि. १३ व

Read More
नांदेड येथील ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रम ऐतिहासिक करावा

नांदेड येथील ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रम ऐतिहासिक करावा

Jan 12, 2026

नांदेड, 12: ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन पत्रकार परिषदेत मान्यवरांनी

Read More
आरोग्य विभागाअंतर्गत बदल्या, पदोन्नतीसाठी ‘एसएचएसआरसी’चे मूल्यांकन प्रमाण मानावे

आरोग्य विभागाअंतर्गत बदल्या, पदोन्नतीसाठी ‘एसएचएसआरसी’चे मूल्यांकन प्रमाण मानावे

Jan 12, 2026

मुंबई, 11: सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचएसआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. या संदर्भात परिषद सभागृह, मंत्रालय येथे

Read More
श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या मार्गदर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या मार्गदर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Jan 12, 2026

बीड 12: समाजाला अध्यात्म, सदाचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवणारे नाथ परंपरेतील महान श्री संत वामनभाऊ महाराज यांचे विचार काळाच्या ओघातही अधिकच सुसंगत ठरत असून, त्यांचे कीर्तन, नामस्मरण आणि उपदेश पिढ्या न पिढ्या समाजाला मार्गदर्शन करत राहतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Read More