पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील ‘विंडफॉल टॅक्स’मध्ये केंद्र सरकारकडून मोठी वाढ; नवे दर लागू!
केंद्र सरकारने इंधन निर्यातीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर आकारल्या जाणाऱ्या ‘विंडफॉल टॅक्स’ (Windfall Tax ) मध्ये मोठी वाढ केली आहे. सरकारने जाहीर केलेले हे नवीन दर ३ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता पेट्रोलच्या निर्यातीवरील टॅक्स
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सुवर्ण महोत्सवी वर्ष 2026 अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न!
ठाणे ०४ : ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी सेवाभावी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्ष अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी ठाण्यातील ठामपा शाळा क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेणार…लाखो ठाणेकरांच्या सोयीसाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी;लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी व्यापक जनजागृती करणार! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
ठाणे ०३ :- ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून, त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध : महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे ०३ : भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व असले की, व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणे सोपे होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका नेहमीच कटिबद्ध असल्याचे नमूद
शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक थेरपी सेंटर सुरू… समग्र शिक्षा स्मावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत अंतर्गत बहुउद्देशीय संसाधन कक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना!
ठाणे, दि.०३ : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत पंचायत समिती भिवंडी मार्फत शेलार येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक बहुउद्देशीय संसाधन कक्ष (थेरपी सेंटर) नव्याने सुरू करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या थेरपी सेंटरमुळे परिसरातील दिव्यांग
क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती जिल्हा परिषद ठाणे येथे साजरी!
ठाणे, दि. ०३: स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद ठाणेच्या सभागृहात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार
एसआरए पीडितांची व्यथा;जनसंवादात फुटली वाचा…आमदार संजय केळकर यांचा समन्वयातून मार्ग!
ठाणे ०३ : जनसेवकाचा जनसंवाद या ११७व्या कार्यक्रमात शहरातील प्रलंबित एसआरए योजनांतील रहिवाशांनी उपस्थित राहून व्यथा मांडली. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि विकासक यांच्या समन्वयातून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनेक पीडित रहिवाशांनी धाव घेत तक्रारी
रिंग मेट्रोबाबत सरकारचा मोठा निर्णय; जनसुनावणी, कळवा-मुंब्रा-दिवा विस्ताराला गती…आमदार निरंजन डावखरेंच्या पाठपुराव्याला यश; चेंदणी कोळीवाड्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंटही होणार!
ठाणे ०३ : ठाणे शहराच्या महत्त्वाकांक्षी अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या भावना आणि स्थानिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रकल्पासाठी जनसुनावणी घेणे, कळवा–मुंब्रा–दिवा परिसरापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि चेंदणी कोळीवाडा तसेच जुन्या ठाणे परिसराचा स्वतंत्र इम्पॅक्ट असेसमेंट
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सुवर्ण महोत्सवी वर्ष 2026 अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न!
ठाणे ०३ : ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुका रहिवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी सेवाभावी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने सुवर्ण महोत्सवी वर्ष अंतर्गत विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी ठाण्यातील ठामपा शाळा क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा
Shahapur: दुर्गम भागातील विदारक वास्तव…रस्ता नसल्याने डोलीतून नेताना सर्पदंश झालेल्या ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू!
कसारा ०३ : शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याअभावी आणखी एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सर्पदंश झालेल्या ९ वर्षीय जगन्नाथ दापट याला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला.दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिसवली गावात राहणारा जगन्नाथ चौथी
