Samrudhi highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक अन् मारहाण करत लाखोंची लुटमार!
समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. सतत लुटमारीचे प्रकार घडताना दिसत आहेत. समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात (चॅनेल क्र. ५४२.१) गुरुवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास दरोड्याची थरारक घटना घडली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून
Thane: ठाण्यातील टेंभी नाक्यावर उसळला ‘ लाडक्या बहिणींचा’ जनसागर; आनंद आश्रमात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा…नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी शिवसेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू!
ठाणे दि. 28 :स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या काळापासून चालत आलेली रक्षाबंधनाच्या सणाची परंपरा यंदाही ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लाडक्या बहिणींनी मोठ्या विश्वासाने आणि आपुलकीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ठाणे न्यायालयाचा कठोर निर्णय!
ठाणे, २९ ऑगस्ट : ठाण्यातील विशेष पॉक्सो न्यायालयाने शुक्रवारी एका २७ वर्षीय तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावून १६ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून २० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.विशेष न्यायाधीश जी. टी. पवार यांनी आरोपी अनिकेत
Thane: ठाण्यात पाण्याची कमतरता तरीही गृहप्रकल्पांची जत्रा..बेशिस्त नियोजनावर आमदार संजय केळकर यांची आगपाखड!
ठाणे २८ : ठाणे शहराला ४० एमएलडी पाण्याची कमतरता भासत असताना शहरात मोठ्या प्रमाणात गगनचुंबी इमारतींची बांधकामे सुरू आहेत. परिणामी पाणी टंचाईसह अनेक समस्या गंभीर होणार आहेत. त्यामुळे शहराच्या हितासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त
ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा स्नेहबंध“भिंती कारागृहाच्या असल्या, तरी प्रेमाच्या नात्यांना कोणत्याही भिंती नसतात!
ठाणे २८ : मा.डॉ.सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे प्रेरणेतुन व मा.श्री. योगेश देसाई,विशेष कारागृह महानिरीक्षक,कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला कारागृहातील जीवन हे शिस्त,
Thane : Marathi Sahitya Sammelan 2027 : 100 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ठाणे शहराला मिळावे!
ठाणे २८ : गेल्या 100 वर्षात आत्तापर्यंत एकदाही ठाणे शहराला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला नाही याची दखल घेऊन किमान जानेवारी 2027 मध्ये पुणे येथे होणार्या 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ठाणे शहरातील साहित्यिकाला बहुमान मिळावा अशी मागणी ठाणे शहरातील
Thane: नुतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण…आग विझविताना शहीद झालेल्या सागर शिंदे, काळू गाडेकर यांना वाहिली श्रद्धांजली!
ठाणे (२७) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे व काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल,
Thane: शिधावाटप कार्यालयावर झाडाच्या फांद्या पडून नुकसान..आमदार संजय केळकर यांची पाहणी!
ठाणे २७ : ठाण्यातील शिधावाटप कार्यालयावर झाडाच्या फांद्या पडल्याने कौले आणि पत्र्याचे मोठे नुकसान झाले. आमदार संजय केळकर यांनी पाहणी करत वृक्ष प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी शिधावाटप अधिकारी सौ. चव्हाण, श्री. काकडे, श्री. डुमरे, PWD च्या
Thane Police : ठाणे वाहतूक शाखेचा ‘पॅटर्न’च वेगळा ;वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी आता’व्हॉट्सॲप’वर,ठाणे पोलिस आयुक्तालयात १८ क्रमांक जारी!
ठाणे :वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी नागरिकांना तक्रार करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने पोलिस आयुक्तालयामध्ये व्हाट्सअप क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकावर आलेल्या तक्रारीची अगोदर पडताळणी केली जाईल. त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.१८ अधिकृत व्हॉटसअप क्रमांक जारीपोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलिस सहआयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या
Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; 30 हजार स्पर्धकांनी केली नोंदणी…महापौर व आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा सविस्तर आढावा!
ठाणे (24) : येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी होत असलेली 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन व सर्व विभाग सज्ज झाले आहे. विविध विभागांची संयुक्त पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, आज यासंदर्भात महत्त्वाची बैठक महापौर शर्मिला
