महाराष्ट्रात आता एनए परवानगीची सक्ती रद्द – गृहनिर्माण – औद्योगिक क्षेत्राला दिलासा
महाराष्ट्र राज्य सरकारने गृहनिर्माण आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी किंवा कोणताही प्रकल्प उभारण्यासाठी आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारून अकृषिक दाखला मिळवावा लागत असे. ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि किचकट होती. मात्र, सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत
राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत
राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये कामाचे तास, सुट्ट्या आणि कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी अनेक मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. या प्रस्तावावर चाळीस दिवसांच्या आत कामगार आणि संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर
