ठाण्यातील काही भागात शुक्रवारी 6  तास पाणी नाही

ठाण्यातील काही भागात शुक्रवारी 6 तास पाणी नाही

Jan 29, 2026

ठाणे 29 : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील किरवली येथे मुख्य जलवाहिनी मधून पाणी गळती होत असून सदरची पाणी गळती बंद करण्याचे तसेच इंदिरानगर संपची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 30/01/2026 रोजी सकाळी 9.00 पासून दुपारी 3.00

Read More
पाणी बिल वसुलीसाठी महापालिकेची धडक कारवाई सुरू

पाणी बिल वसुलीसाठी महापालिकेची धडक कारवाई सुरू

Jan 21, 2026

ठाणे 21 : ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेतली असून जे नागरिक पाणापट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करणे, मीटर रुम सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक

Read More
माघी गणपती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेची पर्यावरणपूरक व्यवस्था

माघी गणपती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेची पर्यावरणपूरक व्यवस्था

Jan 21, 2026

ठाणे 21 : माघी गणेशोत्सव 22 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. 10 दिवस हा गणेशोत्सव असून, त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तरी गणेशभक्तांनी मूर्ती विसर्जनासाठी पर्यावरणपूरक व्यवस्थेचा वापर करावा असे आवाहन

Read More
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह नूतनीकरणात कलाकार व रसिकांच्या सुविधांना प्राधान्य द्यावे – आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह नूतनीकरणात कलाकार व रसिकांच्या सुविधांना प्राधान्य द्यावे – आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

Jan 21, 2026

ठाणे 21 : ठाणे महानगरपालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम करताना कलाकार व रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. यासाठी नाट्यकलावंतांशी चर्चा करून त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेश

Read More
निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू

निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू

Jan 12, 2026

मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू व निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार यांनी घेतला निवडणुकीच्या कामकाजाचा सखोल आढावा ठाणे 12 – आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व सुरळीत पार पडावी, यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू तसेच निवडणूक निरीक्षक समीक्षा

Read More
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया; २०२६–२७ साठी पहिला टप्पा सुरू शाळा नोंदणी व पडताळणी सुरुवात

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया; २०२६–२७ साठी पहिला टप्पा सुरू शाळा नोंदणी व पडताळणी सुरुवात

Jan 12, 2026

ठाणे, 12 – शिक्षण हक्क कायदा (Right to Education – RTE) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी, २०२६ पासून

Read More
जीवनशैली बदला, अनुवंशिक आजारांना रोखा! –   डॉ. कौमुदी गोडबोले यांनी सुचवला रामबाण उपाय

जीवनशैली बदला, अनुवंशिक आजारांना रोखा! – डॉ. कौमुदी गोडबोले यांनी सुचवला रामबाण उपाय

Jan 12, 2026

ठाणे 12 : आपण जनुके बदलु शकत नाही पण, आपली जीवनशैली बदलु शकतो. जोवर आपण जीवनशैलीत बदल करीत नाही, तोवर आजार आपला पाठलाग सोडणार नाहीत. अनुवांशिकतेच्या रुपात हेच आजार पुढच्या पिढीला मिळतील. त्यामुळे जीवनशैली बदला, आजार रोखा, असा रामबाण उपाय पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर

Read More
ठाण्यात शिवशक्ती भीमशक्ती एकत्र टक्कर देणार

ठाण्यात शिवशक्ती भीमशक्ती एकत्र टक्कर देणार

Jan 12, 2026

रिपब्लिकन बहुजन सेनेचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा ठाणे, 12 – ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांतील हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे आता ठाण्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना टक्कर देणार आहे. पाठबळ

Read More
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राजन विचारे मैदानात

शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राजन विचारे मैदानात

Jan 12, 2026

राजन विचारे यांच्या प्रचार दौऱ्याने माजी महापौर धास्तावले ठाण्याच्या प्रभाग क्रमांक १३ मधील मक्तेदारी मतदारच मोडीत काढणार ठाणे, 12- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक १३. मात्र या प्रभागात सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल असे ठोस काहीच झालेले नाही. वर्षानुवर्षे

Read More
‘बिनविरोध’ प्रभागांमध्येही मतदान बंधनकारक करण्याची मागणी; ठाणे महापालिका निवडणुकांबाबत बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका

‘बिनविरोध’ प्रभागांमध्येही मतदान बंधनकारक करण्याची मागणी; ठाणे महापालिका निवडणुकांबाबत बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका

Jan 12, 2026

ठाणे 12: ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून देताना मतदान न घेण्याच्या प्रचलित पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा मतदानाचा आणि ‘नोटा’ (NOTA – None of the

Read More