धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल!

धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल!

Jul 29, 2026

Rahul Gandhi: “धर्मेंद्र प्रधान यांनी कधीच शिक्षण खातं चालवलं नाही, ते फक्त RSS ने चालवलं. देशातील विद्यापीठांचा प्रत्येक कुलगुरू हा RSS चा माणूस असल्याचा अत्यंत गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी पेपरफुटीशी संबंधित ‘सार्वजनिक परीक्षा

Read More