Thane: हा धर्मवीर ठाण्याचा’ गीतातून आनंद दिघेंना सुरांची आदरांजली; स्मृतिदिनाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गीताचे अनावरण!

Thane: हा धर्मवीर ठाण्याचा’ गीतातून आनंद दिघेंना सुरांची आदरांजली; स्मृतिदिनाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गीताचे अनावरण!

Aug 26, 2026

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत त्यांच्या कार्याला आणि विचारांना सुरांची आदरांजली वाहणारे ‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ हे गीत साकारण्यात आले असून, या गीताचे अनावरण शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी यावेळी खासदार नरेश मस्के, ठाणे

Read More