Thane: ठाणे जिल्ह्यासाठी मोठा दिलासा: बारवी धरण १००% भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

Thane: ठाणे जिल्ह्यासाठी मोठा दिलासा: बारवी धरण १००% भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

Aug 11, 2026

ठाणे १० : ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. बदलापूरजवळील बारवी धरण पूर्ण १०० टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आज पहाटे ४ वाजता धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले असून सध्या त्यांतून सुमारे २५०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा

Read More