Thane: रायलादेवी परिसरात राबविण्यात आलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
ठाणे (13) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या उपक्रमांतंर्गत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाली आज प्रभाग क्र. 19 मधील रायलादेवी तलाव परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात
