Palghar: शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन…मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा;डॉक्टरांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात पक्षाकडून गंभीर दखल!
पालघर येथील खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत झालेल्या गैरवर्तनाची शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात शिवसेना शहर प्रमुख राहुल घरत यांचे पक्षातून निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. गोव्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी
