Delhi: राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची स्वातंत्र्यदिन सोहळ्याला दांडी!

Delhi: राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची स्वातंत्र्यदिन सोहळ्याला दांडी!

Aug 15, 2026

दिल्ली १५ : दिल्लीतील लाल किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अधिकृत कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्रालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना रीतसर निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, निमंत्रण असूनही या दोन्ही प्रमुख नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ

Read More
Narendra Modi : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा: देशातील १ कोटी तरुणांना मिळणार मोफत AI प्रशिक्षण!

Narendra Modi : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा: देशातील १ कोटी तरुणांना मिळणार मोफत AI प्रशिक्षण!

Aug 15, 2026

नरेंद्र मोदी१५ : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात देशातील १ कोटी तरुणांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI – कृत्रिम बुद्धिमत्ता) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल,

Read More
Thane: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात ‘स्वातंत्र्य दिन’ उत्साहात साजरा!

Thane: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात ‘स्वातंत्र्य दिन’ उत्साहात साजरा!

Aug 15, 2026

ठाणे(१५ ): भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे कार्यालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राधिकरणाच्या सचिव कल्पना जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच प्राधिकरण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रध्वजारोहणानंतर उपस्थित अधिकारी

Read More
Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!

Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!

Aug 14, 2026

डोंबिवली १३ : देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची नवी ज्योत प्रज्वलित करत यंदाचा स्वातंत्र्यदिन डोंबिवलीत एका अभूतपूर्व सोहळ्याने साजरा होणार आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शहरातील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी एका भव्य ‘तिरंगा फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे.

Read More