कोपरीत ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; मराठी कलाकारांच्या उपस्थितीने दहीहंडीचा उत्साह वाढणार!

Sep 2, 2026

ठाणे : जन्माष्टमीच्या उत्साहाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग देण्यासाठी शिवसेना कोपरी विभाग, ठाणे (पूर्व) यांच्या वतीने भव्य ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे हा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे.

Read More