Shivsena: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना सत्तासंघर्षावर सुनावणी; कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद!

Shivsena: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना सत्तासंघर्षावर सुनावणी; कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद!

Aug 13, 2026

​मुंबई: १३ शिवसेना पक्षातील फूट आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अतिशय अभ्यासपूर्ण युक्तिवाद मांडला. पक्षाची घटना, विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष आणि अंतर्गत निवडणुकांबाबत नेमकी काय परिस्थिती होती, याची सविस्तर माहिती त्यांनी न्यायालयाला दिली.

Read More