Railway accident: नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय: रेल्वे अपघातात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी मिळणार ८ लाखांची भरपाई!
मुंबई २१ : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातातील भरपाईबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. रेल्वे पकडताना किंवा चढताना झालेल्या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता या कारणावरून रेल्वे प्रशासन भरपाई नाकारू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट
