Thane: ठाण्यातील टेंभी नाक्यावर उसळला ‘ लाडक्या बहिणींचा’ जनसागर; आनंद आश्रमात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा…नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी शिवसेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू!

Thane: ठाण्यातील टेंभी नाक्यावर उसळला ‘ लाडक्या बहिणींचा’ जनसागर; आनंद आश्रमात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा…नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी शिवसेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू!

Aug 29, 2026

ठाणे दि. 28 :स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या काळापासून चालत आलेली रक्षाबंधनाच्या सणाची परंपरा यंदाही ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लाडक्या बहिणींनी मोठ्या विश्वासाने आणि आपुलकीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण

Read More
Eknath shinde :;राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही..माविम आणि उमेद संस्थेच्या ‘लाडक्या बहिणीं’सोबत नंदनवनमध्ये रक्षाबंधन;महिलांच्या प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याचे शिंदेंचे आश्वासन!

Aug 27, 2026

मुंबई, ता. 27 : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून मुंबईत आलेल्या माविम आणि उमेद संस्थेच्या महिला प्रतिनिधींसोबत नंदनवन निवासस्थानी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याची ग्वाही दिली. महिलांनी दिलेल्या विश्वासाची विकासकामांतून परतफेड

Read More
दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; सरकारी सुट्ट्यांच्या नियोजनात मोठा बदल, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; सरकारी सुट्ट्यांच्या नियोजनात मोठा बदल, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

Aug 11, 2026

मुंबई ११ :महाराष्ट्रात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाकडून स्थानिक सरकारी सुट्ट्यांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार दहीहंडीची स्थानिक सुट्टी रद्द करून आता रक्षाबंधनाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी ही सुट्टी देण्यात आली असून यासंदर्भातील

Read More