RBI : आरबीआयचा मोठा निर्णय: ग्रामीण सहकारी बँकांच्या गृहकर्ज नियमांत बदल; फसवणुकीला लागणार लगाम!
मुंबई ०८: भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रामीण सहकारी बँकांच्या गृहकर्ज नियमांमध्ये आणि जोखीम व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी एका नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जाहीर केला आहे. देशातील दुर्गम भागात घर, शेती आणि लहान व्यवसायांना मोठे पाठबळ देणाऱ्या या बँकांना आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करणे आणि त्यांची
