Thane: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे – महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे ०१ : १४ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांच्या प्रलंबित परवानग्या, गणेशमूर्तीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता, विसर्जन घाटांची सुरक्षितता, स्वच्छता, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था तसेच शाडू मातीच्या मूर्तींसाठी स्वतंत्र विसर्जन
Thane: गतिशील ठाण्याला शिंदेंच्या वेगाची साथ; ठाणे मॅरेथॉनमध्ये सर्वांना टाकले मागे…30 हजारांहून अधिक धावपटूंचा ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभाग; ठाण्यातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू तयार व्हावे यासाठी प्रयत्न!
‘ठाणे: ता, 30 :विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जाणाऱ्या ठाण्याच्या ‘गतिशील’ प्रवासाला रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धावण्याचीही साथ मिळाली. 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये स्वतः सहभागी होत एकनाथ शिंदे यांनी धावपटूंमध्ये उत्साह निर्माण केला आणि धावताना त्यांनी सर्वांना मागे टाकले. त्यामुळे यंदाची मॅरेथॉन
Thane: नुतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण…आग विझविताना शहीद झालेल्या सागर शिंदे, काळू गाडेकर यांना वाहिली श्रद्धांजली!
ठाणे (२७) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे व काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल,
Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; 30 हजार स्पर्धकांनी केली नोंदणी…महापौर व आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा सविस्तर आढावा!
ठाणे (24) : येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी होत असलेली 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन व सर्व विभाग सज्ज झाले आहे. विविध विभागांची संयुक्त पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, आज यासंदर्भात महत्त्वाची बैठक महापौर शर्मिला
Thane: 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- महापौर शर्मिला पिंपळोलकर; ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टिझर अनावरण सोहळयास अभिनेते आदिनाथ कोठारे, निलेश साबळे यांची उपस्थिती!
ठाणे (24) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेली 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार, 30 ऑगस्ट 2026 रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. ‘धाव
महापालिका व पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियंमाचे मंडळांनी पालन करुन सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा- महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे २१ : सप्टेंबर महिन्यात दहीहंडी व गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला असून पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. यासाठी ठाणे महापालिका, पोलीस विभाग यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्व दहीहंडी व सार्वजिनिक गणेशमंडळाने करावे
Thane: ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाची भव्य सांगता….मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर , महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची उपस्थिती; जागतिक छायाचित्र दिनी ३५ छायाचित्रकारांचा गौरव!
ठाणे, दि. २०: जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. या तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा आणि छायाचित्रकारांचा सत्कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर
Thane: निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण;खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून दोन्ही चौकात आकर्षक शिल्प!
ठाणे १६ – ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून, संकल्पनेतून व सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ठाणे महापालिका क्षेत्रातील चरई येथील निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. ठाणे नगर स्थापनेपासून
Thane: 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार;खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी!
ठाणे (14) : ठाण्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सायन्ना रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय) डिसेंबरअखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत
Thane: हर घर तिरंगा’ सेल्फी पॉईंटचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उद्घाटन; लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रनिष्ठेची प्रतिज्ञा!
ठाणे १३ : केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळोलकर
