Zarkhand: विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपचा आज झारखंड बंद; बाबूलाल मरांडी यांचा सरकारवर निशाणा!

Zarkhand: विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपचा आज झारखंड बंद; बाबूलाल मरांडी यांचा सरकारवर निशाणा!

Aug 11, 2026

झारखंड ११ : झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाने आज, ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात बंदची घोषणा केली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. मात्र आरोग्य सेवा तसेच देवघरासह इतर धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांना

Read More