व्हिडिओ विभाग

भाजपसोबत १ कोटी मोजायला बसले होते का? 20 टक्के कमिशन होतं का?; राऊतांचं देशपांडेंना प्रत्युत्तर

Feb 16, 2026

शिवसेना ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रपूरमधील राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे.चंद्रपूरमध्ये जे आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला ती आमची भूमिका नाही. त्यांचं आम्ही समर्थन करत नाही. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल, असंही संजय राऊतांनी सांगितले.चंद्रपुरातील ठाकरेंच्या नगरसेवकांनी १ कोटी घेतले असा आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंनाही राऊतांनी उत्तर दिलं.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *