Nanded: नांदेडमध्ये शिवसेनेला नवे बळ; शिंदेंच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश…शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत!

Aug 13, 2026

मुंबई, ता. १२ : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले असून, शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी

Read More
Thane: १२ हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पाचा फेरविचार करा..महापालिका सभागृहात विशेष समिती स्थापन करण्याची नजीब मुल्लांची मागणी

Thane: १२ हजार कोटींच्या मेट्रो प्रकल्पाचा फेरविचार करा..महापालिका सभागृहात विशेष समिती स्थापन करण्याची नजीब मुल्लांची मागणी

Aug 13, 2026

ठाणे १३ : ठाणे शहरातील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या मार्गिका आणि नियोजनावरून आता राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या अंतर्गत रिंग रोड मेट्रो प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी ठाणे

Read More
दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; सरकारी सुट्ट्यांच्या नियोजनात मोठा बदल, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; सरकारी सुट्ट्यांच्या नियोजनात मोठा बदल, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

Aug 11, 2026

मुंबई ११ :महाराष्ट्रात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाकडून स्थानिक सरकारी सुट्ट्यांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार दहीहंडीची स्थानिक सुट्टी रद्द करून आता रक्षाबंधनाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी ही सुट्टी देण्यात आली असून यासंदर्भातील

Read More
Mumbai: एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश..१४७ बसस्थानकांच्या पुनर्विकासातून एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न!

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानके आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता ‘आयकॉनिक’ आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात तसेच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात हे

Read More
Buldhana : भाजप सरपंचाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; पक्षात अंतर्गत त्रासाचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ!

Buldhana : भाजप सरपंचाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; पक्षात अंतर्गत त्रासाचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ!

Aug 11, 2026

बुलढाणा ११ : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. करमोडा गावचे लोकप्रिय आणि विद्यमान लोकनियुक्त भाजप सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी स्वतःच्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण

Read More
Thane: ठामपातील कंत्राटी कामगारांच्या ग्रॅच्युईटीत कोट्यवधींचा घोटाळा? आ. संजय केळकर यांच्याकडून चौकशीची मागणी!

Thane: ठामपातील कंत्राटी कामगारांच्या ग्रॅच्युईटीत कोट्यवधींचा घोटाळा? आ. संजय केळकर यांच्याकडून चौकशीची मागणी!

Aug 11, 2026

ठाणे ११ : ठाणे महापालिकेत विविध विभागांत हजारो कंत्राटी कामगार अनेक वर्षे काम करत असून त्यांच्या ग्रॅच्युईटी संदर्भात अनियमितता असून कोट्यवधींचा घोटाळा झालेला असण्याची शक्यता व्यक्त करत आमदार संजय केळकर यांनी कंत्राटदारांच्या कारभाराची आणि कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.आमदार संजय केळकर

Read More
Thane: आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश; ठाण्याच्या पाणीप्रश्नावर शिलार-पोशीरसोबतच इतर जलस्रोतांतील अतिरिक्त पाण्याची चाचपणी, काळू धरणाचे प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचे निर्देश!

ठाणे : ११ ऑगस्ट २०२६ठाण्याच्या भविष्यातील पाणीप्रश्नासाठी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. शिलार आणि पोशीर प्रकल्पांतून ६०० एमएलडी पाणी मिळविण्याच्या मागणीसोबतच इतर जलस्रोतांतून अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते का, याची चाचपणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले

Read More
Thane : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘तिरंगा राखी’ कार्यशाळा…स्थानिक लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा!

Thane : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘तिरंगा राखी’ कार्यशाळा…स्थानिक लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा!

Aug 11, 2026

ठाणे ११ : देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23, 102 तसेच माध्यमिक शाळा क्रमांक 1, 15 आणि 23 (इंग्रजी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिरंगा राखी कार्यशाळेचे’ आयोजन

Read More
Thane ११ : अर्पण’मध्ये १५० हून अधिक बासरीवादक शिष्यांचा सहभाग; पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा गुरुपूजन सोहळा… चार पिढ्यांच्या स्वरांतून साकारतंय गुरु-शिष्य परंपरेचं ‘अर्पण’

Thane ११ : अर्पण’मध्ये १५० हून अधिक बासरीवादक शिष्यांचा सहभाग; पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा गुरुपूजन सोहळा… चार पिढ्यांच्या स्वरांतून साकारतंय गुरु-शिष्य परंपरेचं ‘अर्पण’

Aug 11, 2026

ठाणे: ११ भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपत गुरु-शिष्य नात्यातील संस्कारांची वीण, पुढील पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ तर्फे ‘अर्पण’ या विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रख्यात बासरीवादक पं. विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणाऱ्या या मैफलीत १५० हून अधिक शिष्य आपली कला

Read More
Thane: ठाणे क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा महापालिकेचा निर्णय!

Thane: ठाणे क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा महापालिकेचा निर्णय!

Aug 11, 2026

ठाणे ११ : ठाणे पालिका क्षेत्रातील जुन्या, जीर्ण आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ या नावाने ही नवी संस्था अस्तित्वात येईल, ज्याद्वारे क्लस्टर योजनेच्या विविध

Read More