Thane: साई जलाराम प्रतिष्ठानची दहीहंडी यंदा भव्य स्वरूपात साजरी होणार ;२१ लाखांची बक्षिसे, ‘प्रो गोविंदा’चा थरार अनुभवता येणार…१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना मिळणार ६ लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह!

Sep 2, 2026

ठाणे : गेल्या २६ वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दहीकाला उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी तब्बल २१ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून बाळकुम परिसरासाठी खास मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.तर यंदाच्या

Read More
Supriya Sule : अमित ठाकरेंवर दोन तासांत गुन्हा, माझ्या भावाच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर का नाही?’सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल; ‘अजित पवार गेले, पण त्यांचे आमदार सत्तेची फळे चाखत आहेत – सुप्रिया सुळे!

ठाणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढला म्हणून अमित ठाकरेंवर अवघ्या दोन तासांत गुन्हा दाखल होतो; मग माझे भाऊ अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही?’ असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बुधवारी

Read More
Thane: पशुपालकांसाठी जिल्हा परिषद ठाणेमार्फत विविध अनुदानित योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन…दुग्ध व्यवसाय, शेळीपालनासाठी ५० टक्के तर तबेलाधारकांसाठी यंत्रसामग्रीसाठी ६० टक्के अनुदान!

Thane: पशुपालकांसाठी जिल्हा परिषद ठाणेमार्फत विविध अनुदानित योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन…दुग्ध व्यवसाय, शेळीपालनासाठी ५० टक्के तर तबेलाधारकांसाठी यंत्रसामग्रीसाठी ६० टक्के अनुदान!

Sep 2, 2026

ठाणे, दि. २ : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील पशुपालकांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालन व्यवसायाला चालना तसेच शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी विविध अनुदानित योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र

Read More
New delhi : गुरुवार ३ सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन…छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्या मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा;  खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात शिवसेना ठाण्यात करणार ट्रेनचे जंगी स्वागत…खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश!

नवी दिल्ली – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील इतर खासदारांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवार, दि. ३ सप्टेंबर पासून ही

Read More
कोपरीत ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; मराठी कलाकारांच्या उपस्थितीने दहीहंडीचा उत्साह वाढणार!

ठाणे : जन्माष्टमीच्या उत्साहाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग देण्यासाठी शिवसेना कोपरी विभाग, ठाणे (पूर्व) यांच्या वतीने भव्य ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे हा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे.

Read More
Thane: ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक –  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत; विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे शिंदेकडून  अभिनंदन!

ठाणे, ता. ०२ : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि अनेक अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होत असताना भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के जीडीपी वाढीसह मजबूतपणे पुढे जात आहे. ही देशाच्या आर्थिक प्रगतीची आणि स्थैर्याची सकारात्मक बाब असून, विकसित भारत २०४७च्या संकल्पाच्या दिशेने

Read More
Thane: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे –  महापौर शर्मिला पिंपळोलकर!

Thane: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे – महापौर शर्मिला पिंपळोलकर!

Sep 1, 2026

ठाणे ०१ : १४ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांच्या प्रलंबित परवानग्या, गणेशमूर्तीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता, विसर्जन घाटांची सुरक्षितता, स्वच्छता, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था तसेच शाडू मातीच्या मूर्तींसाठी स्वतंत्र विसर्जन

Read More
Thane: आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…डॉ. कविता लघाटे यांना मानाचा ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान!

Thane: आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…डॉ. कविता लघाटे यांना मानाचा ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान!

Sep 1, 2026

ठाणे – येथील नामांकित शैक्षणिक संस्था आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बी. बी. मोरे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून या सोहळ्यात

Read More
Thane: उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘एसआयआर’चा घोळ – २४ लाख मतदारांची नावे वगळलीकांग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा खळबळजनक आरोप..नायब तहसीलदारांच्या ८० वर्षीय मातोश्रींचे नाव वगळले!

Thane: उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘एसआयआर’चा घोळ – २४ लाख मतदारांची नावे वगळलीकांग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा खळबळजनक आरोप..नायब तहसीलदारांच्या ८० वर्षीय मातोश्रींचे नाव वगळले!

Sep 1, 2026

ठाणे, दि. ०१: निवडणुक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेवरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी एसआयआर मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल २४ लाख मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला

Read More
Thane: टेंभा आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन – जिल्हाधिकारी…महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागाची जिल्हाधिकाऱ्यांकडे १२ मागण्यांचे निवेदन!

ठाणे : ‘टेंभा आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन येईल घेण्यात येईल. विनयभंग करण्याला तातडीने बडतर्फ केले जाईल,’ अशी स्पष्ट ग्वाही ठाणे जिल्हाधिकारी डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती–ठाणे शहर, महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह साथी छाया ठाणेकर, सह

Read More