Thane: जन्मजात कर्णबधीर असलेल्या मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी; सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
ठाणे (15) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करुन देवून डॉ. प्रदीप उप्पल (ईएनटी सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या तसेच कर्णबधिर मुलांच्या ऐकण्याचा व बोलण्याचा आनंद सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (13 ऑगस्ट )
Thane: ठाण्याच्या कचऱ्यामुळे भिवंडीत दुर्गंधी; १२ गावांतील रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव!
ठाणे १४: ठाणे शहरात दररोज सुमारे १,२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील सुमारे ८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील तब्बल ६० टक्के कचरा भिवंडीतील आतकोली भागात टाकला जात आहे. तेथील ८५ एकर
Thane: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १४८ ठाणे विधानसभा अध्यक्षपदी ॲड. झिया सय्यद यांची नियुक्ती!
ठाणे १० : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभाशीर्वादाने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार मा. श्री. प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष
काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तीव्र निषेध!
ठाणे ०४: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जि.)च्या वतीने आज काँग्रेसच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाई फेकून संताप व्यक्त
भिवंडी दुर्घटनेनंतर मुंब्र्यातही धोकादायक इमारतीचा इशारा; धूम अपार्टमेंटच्या कॉलमला तडे, रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना!
ठाणे, भिवंडी ०२ : भिवंडीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच मुंब्र्यातील एका धोकादायक इमारतीतही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कौसा परिसरातील चांदनगर येथे सानिया हॉलजवळ असलेल्या धूम अपार्टमेंटच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याचे समोर आले आहे. पाहणीनंतर महापालिका प्रशासनाने इमारत अत्यंत
शासनाशी सकारात्मक समन्वयातून पालघर स्टोन क्रशर व क्वारी उद्योगाला नवी दिशा; कायदेशीर, पारदर्शक व शाश्वत खाणकामासाठी पालघर जिल्हा असोसिएशनचा ऐतिहासिक निर्धार!
वसई, ०१ :पालघर जिल्हा स्टोन क्रशर अँड क्वारी असोसिएशनची संयुक्त बैठक वसई येथे अत्यंत उत्साहपूर्ण, सकारात्मक आणि विधायक वातावरणात संपन्न झाली. उद्योगासमोरील कायदेशीर, पर्यावरणीय व प्रशासकीय अडचणींवर शासनाशी सातत्यपूर्ण संवाद, प्रभावी पाठपुरावा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस कृती आराखडा निश्चित करणारी ही बैठक
मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध ठाणे महापालिकेची विशेष मोहिम!
ठाणे (30) : ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुंब्रा व दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत पाणी जोडण्यांविरोधात आजपासून (30 जुलै) तीन दिवस विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व्हिस स्टेशन, व्यावसायिक वापर, खासगी टँकर भरण्यासाठी घेण्यात आलेली अनधिकृत पाणी जोडणी तसेच घरगुती अनधिकृत
रखडलेल्या मूळ रहिवाशांची आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव
ठाणे 22 : सुभाषनगर येथे अनेक वर्षे रखडलेल्या एसआरए योजनेत बोगस रहिवाशांची नावे घुसविण्यात आल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसेच अनेक वर्षे भाडे थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्विकारला पदभार
ठाणे (11) : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणूकीत शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांची महापौर तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
