महाप्रसादासाठी एफडीएचे कडक नियम: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल!
FDA २३ – अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील महाप्रसादाच्या आयोजनाबाबत कडक आणि नवे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. विषबाधेसारख्या घटना टाळण्यासाठी तसेच अन्नाचा दर्जा व स्वच्छता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.या नव्या नियमांनुसार, महाप्रसादाचे वाटप करणाऱ्या आयोजकांना एफडीएची
पुण्यात एफडीएची मोठी धडक; ४५.५० लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त भेसळीचा संशय, पाच आस्थापनांचे परवाने निलंबित; कराडमध्ये कृत्रिम दूधनिर्मितीचा पर्दाफाश!
पुणे, दि. २९ : अन्नपदार्थांतील भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यात मोठी धडक कारवाई करत तब्बल ४५ लाख ५० हजार ७६७ रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला. गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरातील विविध आस्थापनांवर छापे
