Thane:आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त साकेत महाविद्यालयात जनजागृती रॅली व रेड रन स्पर्धा उत्साहात संपन्न!
ठाणे १३ : ठाणे जिल्ह्यातील ६० महाविद्यालयांमधील २२१ विद्यार्थ्यांचा रेड रन स्पर्धेत सहभाग; ४५० जणांच्या सहभागातून HIV/AIDS प्रतिबंधाबाबत जनजागृती*ठाणे, दि. १३ (जिल्हा परिषद, ठाणे) : आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून तसेच “इंटेन्सिफाईड आयसीटीसी कॅम्पेन” अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, ठाणे यांच्या
जिल्हा परिषद ठाणे व Union Bank of India यांच्यात सामंजस्य करार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्यासह विविध आर्थिक सुविधांचा लाभ…आर्थिक साक्षरतेसाठीही जिल्हा परिषद पुढाकार घेणार!
ठाणे दि. १३ (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद, ठाणे आणि Union Bank of India यांच्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक सुविधा तसेच आरोग्य विमा आणि इतर लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. बी.
Thane: हर घर तिरंगा’ सेल्फी पॉईंटचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उद्घाटन; लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रनिष्ठेची प्रतिज्ञा!
ठाणे १३ : केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळोलकर
Thane: ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ठामपा विद्यार्थ्यांनी केला देशभक्तीचा जागर!
ठाणे १३ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहात मनपा
Thane: धाव प्रगतीची…गतीशील ठाण्याची..’32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026 च्या कक्ष कार्यालयाचे…महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उद्घाटन!
ठाणे १३ – ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित 32 व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026 च्या कक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते झाले. ‘धाव प्रगतीची.. गतीशील ठाण्याची’ या घोषवाक्याखाली यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन
Thane: ठाणे जिल्ह्यात भटक्या श्वानांसाठी वस्तीपासून दूर ४ ते ५ एकर जागेवर निवारा केंद्र उभारावे; आ. ॲड. निरंजन डावखरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
ठाणे : १३ जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील वाढत असलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांसाठी ग्रामीण भागात वस्तीपासून दूर ४ ते ५ एकर शासकीय जागेवर सुसज्ज निवारा शेड उभारण्यात यावे,
Thane: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचे अनावरण;आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन; युवा पिढीला मिळणार अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती!
ठाणे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या माहिती फलकाचे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. धनगर प्रतिष्ठानच्या
Thane – क्लस्टरला विरोध नाही; पण, पाच पट वाढणाऱ्या लोकसंख्येला पाण्यासह इतर सुविधा कशा देणार?मनोज प्रधान यांचा सवाल!
ठाणे १३ – ठाणे शहरात क्लस्टर डेव्हलपमेंट राबविण्यासाठी एका कंपनीची स्थापना करण्यात येत आहे. क्लस्टरमुळे गोरगरीब नागरिकांना हक्काचे अधिकृत घर मिळणार आहे. मात्र, त्यातून पाच पट लोकसंख्या शहरात वाढणार आहे. त्यांना पाणी, रस्ते कसे पुरविणार? त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था करणार? असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र
Thane: तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रभक्तीचा जागर; ओवळा-माजिवड्यात भव्य तिरंगा यात्रा..आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत वर्तकनगरात उत्साह; ‘हर घर तिरंगा’चा संदेश घराघरात!
ठाणे १३ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात बुधवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्तकनगर येथे झालेल्या या यात्रेत युवा, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक
Thane: ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या फेरविचाराची मागणी; पालिकेत नवा वाद रंगण्याची शक्यता!
ठाणे १३: ठाण्यातील सुमारे १२,२०० कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित अंतर्गत वर्तुळाकार रिंग मेट्रो प्रकल्पावरून ठाणे महापालिकेत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाला स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आधीपासूनच विरोध दर्शवला आहे. आता या विरोधात अजित पवार
