Ayodhya Ram Mandir : निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी साधू-संत आक्रमक; पंतप्रधान निवासस्थानाकडे काढला मोर्चा!
राममंदिर दानचोरी प्रकरण ११ : राममंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाचे पडसाद आता तीव्र होताना दिसत असून, या घटनेमुळे देशभरातील हजारो हिंदू बांधवांमध्ये आणि साधू-संतांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या चोरी प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, या मुख्य मागणीसाठी सुमारे ५०० साधू-संतांनी एकत्र
