Tukaram Mundhe: उत्सावांवर कोणतेही निर्बंध नाहीत, पण अन्नातील भेसळ खपवून घेणार नाही: FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण!
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नवीन निर्देश जारी केले आहेत. अन्न भेसळ रोखणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे आदेश दिले आहेत. यामध्ये सणांच्या काळात भंडारा, अन्नदान किंवा सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना अन्न
Mumbai Traffic Jam: सलग सुट्टी आणि वाहतूक निर्बंधांमुळे मुंबईत जागोजागी वाहतूक कोंडी!
मुंबई: सलग लागून आलेली सुट्टी तसेच दहीहंडी उत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांनी शहरात काही वळणे आणि रस्त्यांवर लावलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी शनिवारी वाहतूककोंडी निर्माण झाली होती.त्यात गोविंदा पथकांच्या उंच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी शहरातील लहान मोठे रस्ते अक्षरशः गर्दीने फुलून गेले होते.
