NEET PAPER LEAK : नीट पेपर फुटी प्रकरणात CBI चार्जशीटमधून NTA च्या ३ तज्ज्ञांसह १३ जणांवर गंभीर आरोप!
नीट पेपरफुटी प्रकरण ०८: देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील गोपनीय विषयतज्ज्ञ, मध्यस्थ आणि कोचिंग क्लासेस ऑपरेटर यांच्यातील मोठे रॅकेट उघडीस
