SIR: एसआयआरमधील न सापडलेल्या मतदारांनी घाबरून न जाता नावाची पडताळणी करावी– विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल;कोकण विभागातील ७९ लाख न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत!
नवी मुंबई, दि. १ : विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत कोकण विभागातील न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण विभागातील ७५ मतदारसंघांमध्ये एकूण २ कोटी ४७ लाख ६२ हजार मतदार असून, त्यापैकी सुमारे ७९ लाख मतदार सध्या सापडलेले नाहीत.
Thane: उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘एसआयआर’चा घोळ – २४ लाख मतदारांची नावे वगळलीकांग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा खळबळजनक आरोप..नायब तहसीलदारांच्या ८० वर्षीय मातोश्रींचे नाव वगळले!
ठाणे, दि. ०१: निवडणुक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेवरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी एसआयआर मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल २४ लाख मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला
Thane: जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयआर (SIR) चे काम यशस्वीरित्या पूर्ण!
ठाणे,दि.१९: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा प्रशासनाने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नियोजित कामे अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आणि शंभर टक्के यशस्वीरीत्या पूर्ण करून मोठा टप्पा गाठला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रभावी व सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली
SIR ऑनलाइन फॉर्म: नोंदणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत; जाणून घ्या सविस्तर!
मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू असून १७ ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज न केल्यास त्याचा परिणाम मतदार यादीतील नोंदींवर होऊ शकतो, त्यामुळे वेळेत नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षण 8 ऑगस्ट रोजी समाप्त होणार; नागरिकांनी आपली गणना प्रपत्रे तातडीने जमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन!
ठाणे ३१: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षणाची अंतिम मुदत 8 ऑगस्ट 2026 रोजी संपत असून, अद्यापही ज्यांनी आपले गणना प्रपत्र (Enumeration Form) अथवा आवश्यक अर्ज भरून जमा केलेले नाहीत, त्यांनी कोणताही विलंब न करता ते आपल्या संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याकडे जमा
