रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!

रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!

Aug 6, 2026

मुंबई ०६: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्यात आले होते. या नियमानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद मिळाला असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत हे वर्ग राबवण्यात आले.

Read More