Thane – bhiwandi road accident: ठाणे-भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; दुचाकी घसरून महिला ट्रकखाली, जागीच मृत्यू!
भिवंडी ०३ : ठाणे-भिवंडी मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा एका निष्पाप महिलेच्या जीवावर बेतली आहे. राहणाळ गावाच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरल्याने ४६ वर्षीय महिलेचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात महिलेचे पती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार
१९ वर्षांत एसआरएची एक वीटही रचली नाही… ५०० कुटुंबे हवालदिल; विकासक हटवणार-आमदार संजय केळकर!
ठाणे ३१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्प गेली १९ वर्षे रखडल्याने सुमारे ५०० कुटुंबे हवालदिल झाली आहेत. आमदार संजय केळकर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले असून विकासक सक्षम नसल्यास नवीन विकासक नेमून प्रकल्प मार्गी लावू, असे सांगितले.भाजपाच्या खोपट येथील
ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणार, ठाणेकरांच्या मालमत्ता आणि हक्क सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध….छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे!
ठाणे, दि. ३०:- ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आले असून, हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज
ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट!
ठाणे २९ जुलै :- तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली. शहरातील आनंदआश्रम येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे
