UPSC – MPSC”गुणवंतांचा शिवसेना व तेजपर्व तर्फे MCA-BKC येथे भव्य सत्कार; राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा सोहळा!
मुंबई ०३ : शिवसेना, तेजपर्व सामाजिक संस्था आणि सुगी डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) २०२५ – २६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा शनिवारी बीकेसी येथील एमसीए क्रिकेट क्लब रिक्रिएशन सेंटरमध्ये
