ठाणेतील १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती, दिव्यांग आरक्षणातूनही ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ; जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन!
ठाणे, दि. ३१ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषद ठाणेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आज, दि. ३१ जुलै, २०२६ रोजी पदोन्नती आदेश वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर २, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर ३ आणि वरिष्ठ सहाय्यक पदावर ९ अशा
