साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले अभिवादन!
ठाणे

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले अभिवादन!

Aug 1, 2026

ठाणे,दि.१ : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील समिती सभागृहात साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात, उमेश पाटील यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *