Eknath shinde: नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी केंद्र-राज्य सरकारसह शिवसेनेचा मदतीचा हात; महाराष्ट्रातील अडकलेल्यांना सुरक्षित आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रयत्न!

Eknath shinde: नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी केंद्र-राज्य सरकारसह शिवसेनेचा मदतीचा हात; महाराष्ट्रातील अडकलेल्यांना सुरक्षित आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रयत्न!

Aug 27, 2026

मुंबई, ता. २७ : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून समन्वयाने प्रयत्न सुरू असून, शिवसेनेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही मदतीसाठी सक्रिय झाली आहे. नेपाळमध्ये महाराष्ट्रातील काही नागरिक अडकले असून त्यामध्ये सातारा, महाबळेश्वर आणि पुणे परिसरातील नागरिकांचा समावेश

Read More
Thane: शिधावाटप कार्यालयावर झाडाच्या फांद्या पडून नुकसान..आमदार संजय केळकर यांची पाहणी!

Thane: शिधावाटप कार्यालयावर झाडाच्या फांद्या पडून नुकसान..आमदार संजय केळकर यांची पाहणी!

Aug 27, 2026

ठाणे २७ : ठाण्यातील शिधावाटप कार्यालयावर झाडाच्या फांद्या पडल्याने कौले आणि पत्र्याचे मोठे नुकसान झाले. आमदार संजय केळकर यांनी पाहणी करत वृक्ष प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी शिधावाटप अधिकारी सौ. चव्हाण, श्री. काकडे, श्री. डुमरे, PWD च्या

Read More
Thane Police : ठाणे वाहतूक शाखेचा ‘पॅटर्न’च वेगळा ;वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी आता’व्हॉट्सॲप’वर,ठाणे पोलिस आयुक्तालयात १८ क्रमांक जारी!

Thane Police : ठाणे वाहतूक शाखेचा ‘पॅटर्न’च वेगळा ;वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी आता’व्हॉट्सॲप’वर,ठाणे पोलिस आयुक्तालयात १८ क्रमांक जारी!

Aug 27, 2026

ठाणे :वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी नागरिकांना तक्रार करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने पोलिस आयुक्तालयामध्ये व्हाट्सअप क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकावर आलेल्या तक्रारीची अगोदर पडताळणी केली जाईल. त्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.१८ अधिकृत व्हॉटसअप क्रमांक जारीपोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि पोलिस सहआयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या

Read More
परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ!

परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ!

Aug 27, 2026

Devendra Fadnavis २७ : महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापत चालले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला

Read More
Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; 30 हजार स्पर्धकांनी केली नोंदणी…महापौर व आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा सविस्तर आढावा!

Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी महापालिका सज्ज; 30 हजार स्पर्धकांनी केली नोंदणी…महापौर व आयुक्तांनी घेतला पूर्वतयारीचा सविस्तर आढावा!

Aug 27, 2026

ठाणे (24) : येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी होत असलेली 32 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन व सर्व विभाग सज्ज झाले आहे. विविध विभागांची संयुक्त पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, आज यासंदर्भात महत्त्वाची बैठक महापौर शर्मिला

Read More
Thane: राष्ट्रवादी ( श.प) ची क्लस्टर कार्यालयावर धडक…क्लस्टर कंपनीला विरोध; हजारो ठाणेकरांचा मोर्चात सहभाग… ठाण्याचे वाटोळे करण्याची सुपारी कोणी घेतलीय- डाॅ.जितेंद्र आव्हाड; 130 कोटींची खैरात कोणावर केली? – मनोज प्रधान!

ठाणे – नुकत्याच झालेल्या ठामपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्यासाठी क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनी म्हणजे “तैनाती फौज” असल्याचा आरोप करीत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या डाॅ.जितेंद्र आव्हाड

Read More
Boriwali : मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करणाऱ्या २० हजार रिक्षा-टॅक्सी चालकांचा गौरव…‘जन्मभूमी कुठलीही असो, कर्मभूमी महाराष्ट्र आहे; मराठी भाषा जोडणारी आहे’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….बोरिवलीत मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वितरण!

मुंबई, ता. २६ : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Read More
Ambernath: फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; दोन भावांकडून महिलेचं लैंगिक शोषण!

Ambernath: फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; दोन भावांकडून महिलेचं लैंगिक शोषण!

Aug 27, 2026

फेसबुकच्या माध्यमातून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन सख्ख्या भावांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आलाय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार मात्र फरार झालाय. अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात राहणाऱ्या श्याम वायले यानं चार

Read More
Political news : धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; ४ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश!

Political news : धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; ४ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश!

Aug 27, 2026

धाराशिव नगरपरिषदेत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, ठाकरे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.शिंदे गटाची वाट धरणाऱ्या नगरसेवकांमध्ये प्रदीप मुंडे, नाना घाडगे, सोनाली

Read More
OBC Certificate: सुप्रिया सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र, काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ!

OBC Certificate: सुप्रिया सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र, काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ!

Aug 27, 2026

‘राज्यातील अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवले आहे.’, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवारांच्या या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या ओबीसी

Read More