Thane : स्वातंत्र्य दिनी रंगला गुरू-शिष्य परंपरेचा ‘अर्पण!

Thane : स्वातंत्र्य दिनी रंगला गुरू-शिष्य परंपरेचा ‘अर्पण!

Aug 15, 2026

ठाणे १५: गुरु-शिष्य परंपरेतील संस्कार, कृतज्ञता आणि संगीताप्रती समर्पणाचा सुरेल आविष्कार ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगलेल्या ‘अर्पण’ या सांगीतिक सोहळ्यात अनुभवायला मिळाला. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमात प्रख्यात बासरीवादक पं. विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली १५० हून अधिक शिष्यांनी बासरीवर रागदारी आणि सिनेगीत यांचं

Read More
Thane: विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी…ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती; 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण!

ठाणे, ता, १५: 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत २०४७, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा

Read More
शेतकरी, युवक, महिला आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र देशाला महासत्ता बनवेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न!

शेतकरी, युवक, महिला आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र देशाला महासत्ता बनवेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न!

Aug 15, 2026

ठाणे,दि. १५ : सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या असून शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू, असा ठाम विश्वास

Read More
Thane: ईडनवूड्सच्या रहिवाशांचा विकासाला विरोध नाही, मात्र कृपया आमचा परिसर उद्ध्वस्त करू नका…सार्वजनिक वाहतुकीला पाठिंबा मात्र, मार्गात बदलाची मागणी; इडनवूड्सच्या प्रवेश-निर्गमद्वारांवर स्थानक नको…एडनवूड्स रहिवाशांची ठाणे रिंग रेल्वेबाबत भूमिका स्पष्ट भूमिका!

ठाणे १५ –  तीन हजाराहून अधिक नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळील एडनवूड्स कॉम्प्लेक्समधील रहिवाशांचा ठाणे रिंग रेल प्रकल्पाला विरोध नाही मात्र सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील स्थानकाला विरोध आहे. हे स्थानक अन्यत्र हलवावे या मागणीकरिता आज स्वातंत्र्य दिनी येथील रहिवाशांनी एकत्र येत स्थानकाला आपला विरोध दर्शविला. रहिवाशांनी आजवर आपली कैफियत

Read More
Thane: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू.. बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश ;आरक्षणाच्या विरोधात बोलणारे आपले शत्रू – डाॅ.जितेंद्र आव्हाड!

Thane: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू.. बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश ;आरक्षणाच्या विरोधात बोलणारे आपले शत्रू – डाॅ.जितेंद्र आव्हाड!

Aug 15, 2026

ठाणे १५ – राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सर्वसमावेशक विचारधारेला स्वीकारून बिपीन गेहलोत यांच्यासह ठाण्यातील विविध पक्षातील सुमारे 350 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोज

Read More
भाजपा प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात; आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची उपस्थिती!

भाजपा प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात; आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची उपस्थिती!

Aug 15, 2026

मुंबई १५ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भारतमाता पूजन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विधानपरिषद आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला

Read More
Sanjay Raut : संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका,!

Sanjay Raut : संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका,!

Aug 15, 2026

​संजय राऊत ,: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. “देश नेहमीच युवा शक्तीच्या जोरावर पुढे गेला आहे, त्यामुळे ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांनी आता सत्ता सोडून ती तरुणांच्या हाती

Read More
Thane: ठाण्यात सहकारी पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापकाकडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक; राबोडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Thane: ठाण्यात सहकारी पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापकाकडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक; राबोडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Aug 15, 2026

ठाणे १५ : ठाण्यातील राबोडी भागातील माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येथे एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या पतसंस्थेचे माजी शाखा व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) राजेंद्र गंगाराम दासगुडे यांच्यावर ठेवीदार आणि खातेदारांची सुमारे १ कोटी ८० हजार ८४४ रुपयांची

Read More
Manoj jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषणाआधी अचानक काय घडलं? मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल!

Manoj jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषणाआधी अचानक काय घडलं? मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल!

Aug 15, 2026

मनोज जरांगे : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरक्षणाच्या लढ्यातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात

Read More
Thane: ठाणे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा प्रतिज्ञेसह तंबाखूमुक्ती, मृदा व जलसंधारणाची शपथ!

Thane: ठाणे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा प्रतिज्ञेसह तंबाखूमुक्ती, मृदा व जलसंधारणाची शपथ!

Aug 15, 2026

ठाणे, दि. १५ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद, ठाणे येथे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या शुभहस्ते आज, दि. १५ ऑगस्ट, २०२६ रोजी ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी ‘वंदे मातरम्’चे गायन, राष्ट्रगीत

Read More