Navi Mumbai: पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार जलद!
नवी मुंबई ११: नवी मुंबई आणि रायगड परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून, येत्या काळात या मार्गावरून लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सुमारे २९.६ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पनवेल,
Narendra Modi :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळासह देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.या बैठकी दरम्यान माझ्या भिवंडी लोकसभा मतदार संघातील नागरिक, प्रवासी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या प्रश्नांकडे माननीय पंतप्रधानांचे लक्ष वेधले आणि खालील प्रमुख मागण्यांचे
Shahapur: लाडक्या बहिणी निराधार,ऑपरेटरच्या चुका, सिस्टीममधील घोळामुळे आधार कार्ड तूर्त स्थगित!
शहापूर १० : डिजिटल इंडिया’ आणि ‘कागदमुक्त कारभार’ असे कितीही मोठे दावे केले जात असले, तरी शासकीय यंत्रणेतील तांत्रिक त्रुटी आणि ऑपरेटरच्या चुकांमुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आधार कार्डमधील जन्मतारीख, नावातील बदलांमधील तफावत आणि पत्त्यांच्या
Thane: स्टेशन परिसरात उर्मट रिक्षाचालकांना वठणीवर आणणार..आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी चर्चा!
ठाणे: स्टेशन परिसरातून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असून तेथील उर्मट रिक्षाचालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्वाच्या सूचना केल्या तसेच बुधवारी या परिसराची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित
Eknath Shinde: दहा वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे;पालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. १०: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दहा वर्षाहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे असे निर्देश आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. यासंदर्भात शासनाने नियमानुसार ही पदे भरण्याचे निर्देश त्यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज यांना
Thane: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १४८ ठाणे विधानसभा अध्यक्षपदी ॲड. झिया सय्यद यांची नियुक्ती!
ठाणे १० : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभाशीर्वादाने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार मा. श्री. प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष
Thane: ठाण्यातील म्हाडाच्या चितळसर-मानपाडा येथील घरांच्या किमती होणार कमी; ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित सदनिकांची नव्याने सोडत काढणार…२०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश!
ठाणे, दि.१०: ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याबाबत यापूर्वी काढलेल्या सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित घरासाठी नव्या दराने सोडत काढावी,असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. चितळसर मानपाडा
‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत तिरंगा रॅलीस सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवा झेंडा..ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम!
ठाणे १० : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) मोहिम 2026 उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सायकलप्रेमींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा
Thane: ठाण्यात विद्यार्थ्यांचा ड्रग्स व्हिडिओ व्हायरल; शिंदेसेनेची शिक्षक व व्यवस्थापनावर कारवाईची मागणी!
ठाणे १० : ठाण्यात विद्यार्थ्यांचा ड्रग्स व्हिडिओ व्हायरल; शिंदेसेनेची शिक्षक व व्यवस्थापनावर कारवाईची मागणी!ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका खाजगी शाळेतील दोन विद्यार्थी बाकावर बसून कथित अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली
