ठाण्यातील धोकादायक इमारतींबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात -आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश!

ठाण्यातील धोकादायक इमारतींबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात -आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश!

Jul 31, 2026

ठाणे, (31) : भिवंडी येथे 30 जुलै रोजी धोकादायक इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार तसेच शासनाच्या

Read More
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षण 8 ऑगस्ट रोजी समाप्त होणार; नागरिकांनी आपली गणना प्रपत्रे तातडीने जमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन!

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षण 8 ऑगस्ट रोजी समाप्त होणार; नागरिकांनी आपली गणना प्रपत्रे तातडीने जमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन!

Jul 31, 2026

ठाणे ३१: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षणाची अंतिम मुदत 8 ऑगस्ट 2026 रोजी संपत असून, अद्यापही ज्यांनी आपले गणना प्रपत्र (Enumeration Form) अथवा आवश्यक अर्ज भरून जमा केलेले नाहीत, त्यांनी कोणताही विलंब न करता ते आपल्या संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याकडे जमा

Read More
ठाणेतील १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती, दिव्यांग आरक्षणातूनही ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ; जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन!

ठाणेतील १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती, दिव्यांग आरक्षणातूनही ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ; जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन!

Jul 31, 2026

ठाणे, दि. ३१ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषद ठाणेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आज, दि. ३१ जुलै, २०२६ रोजी पदोन्नती आदेश वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर २, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर ३ आणि वरिष्ठ सहाय्यक पदावर ९ अशा

Read More
कास्ट्राईब कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांवर जिल्हा परिषदेत सकारात्मक चर्चा…अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावणार – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव!

ठाणे, दि. ३१ (जिल्हा परिषद, ठाणे): कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संघटनेची बैठक जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली दि. २८ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात

Read More
१९ वर्षांत एसआरएची एक वीटही रचली नाही… ५०० कुटुंबे हवालदिल; विकासक हटवणार-आमदार संजय केळकर!

१९ वर्षांत एसआरएची एक वीटही रचली नाही… ५०० कुटुंबे हवालदिल; विकासक हटवणार-आमदार संजय केळकर!

Jul 31, 2026

ठाणे ३१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्प गेली १९ वर्षे रखडल्याने सुमारे ५०० कुटुंबे हवालदिल झाली आहेत. आमदार संजय केळकर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले असून विकासक सक्षम नसल्यास नवीन विकासक नेमून प्रकल्प मार्गी लावू, असे सांगितले.भाजपाच्या खोपट येथील

Read More
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धुमाकूळ: पुणे, नाशिकसह ४ जिल्ह्यांत रेड अलर्ट,पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे!

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धुमाकूळ: पुणे, नाशिकसह ४ जिल्ह्यांत रेड अलर्ट,पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे!

Jul 31, 2026

मुंबई,पुणे ३१ : राज्यात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने राज्यातील तब्बल ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून, नागरिकांना अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Read More
ठाण्याच्या विकासाला ‘सुपरफास्ट’ गती; प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी कालबद्ध नियोजन करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…मेट्रो, घोडबंदर रोड, शूटिंग रेंज, पॉड टॅक्सींसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा घेतला आढावा. दिवाळीपूर्वी फुटबॉल टर्फ व जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश!

ठाणे ३१: ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाऊन पार्क, कचरा प्रक्रिया

Read More
हे केवळ स्मारक नसून, अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’* *महायुती सरकार म्हणजे दिलेला शब्द पाळणारे सरकार, अण्णाभाऊंच्या समतेचा संदेश जगभर पोहोचवणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.३०० कोटींच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!

मुंबई, दि. ३१ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे केवळ दगड-मातीचे स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समतेचा संदेश जगभर पोहोचवणारे हे जागतिक ‘ज्ञानपीठ’ ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुती सरकार दिलेला

Read More
खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा!

खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा!

Jul 31, 2026

ठाणे ३१ : २६ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. या कामासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला असून तो तातडीने रेल्वे बोर्डाने वितरीत करावा,

Read More
कोहिनूर इमारत दुर्घटनेने भिवंडी हादरली, मदतकार्यात कसूर नको,आमदार निरंजन डावखरेंची घटनास्थळी धाव…जखमींची रुग्णालयात भेट, प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना!

कोहिनूर इमारत दुर्घटनेने भिवंडी हादरली, मदतकार्यात कसूर नको,आमदार निरंजन डावखरेंची घटनास्थळी धाव…जखमींची रुग्णालयात भेट, प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना!

Jul 31, 2026

. भिवंडी, दि. ३१ : भिवंडीतील नारपोली परिसरातील बालाजीनगर, गंगारामवाडी येथील कोहिनूर इमारत कोसळून नऊ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने शहर हादरले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याची पाहणी

Read More