मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण; गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल कायम?

मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण; गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल कायम?

Jul 30, 2026

मुंबई ३० :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या अडचणी यंदाही कमी होण्याची चिन्हे नाहीत. गेली १८ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही अपूर्णच असून, ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना दुरवस्थेचा सामना करावा लागणार आहे. मुदती संपल्या पण काम अपूर्णच प्रशासनाकडून दरवर्षी महामार्ग पूर्ण करण्यासाठी विविध डेडलाईन

Read More
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, व्यवहारावेळी आता पूर्ण मोबाईल नंबर दिसणार नाही, NPCI चा नवा नियम!

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, व्यवहारावेळी आता पूर्ण मोबाईल नंबर दिसणार नाही, NPCI चा नवा नियम!

Jul 30, 2026

देशभरातील UPI वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला अधिक बळकटी देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. Google Pay, PhonePe, Paytm आणि इतर सर्व UPI ॲप्सवर व्यवहार करताना आता वापरकर्त्यांचा संपूर्ण मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीला दिसणार नाहीNPCI ने ५ जून २०२६ रोजी जारी

Read More
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

Jul 30, 2026

Ajinkya Rahane retirement : मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेने मोठा निर्णय घेतला आहे. रहाणेने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने टीम इंडियाचं कर्णधारपद स्विकारलं होतं. भारताचा दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडियो पोस्ट करत अजिंक्य रहाणे याने

Read More
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाचे समन्स; १५ वर्षे जुन्या प्रकरणात ५ ऑगस्टला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाचे समन्स; १५ वर्षे जुन्या प्रकरणात ५ ऑगस्टला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश!

Jul 30, 2026

कल्याण दि.३०: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कल्याण न्यायालयाने २००९ मधील एका प्रकरणात ठाकरे यांना समन्स बजावले असून, ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २००९ च्या निवडणुकीतील ‘तो’ व्हिडिओ ठरला वादग्रस्त:

Read More
सेमी इंग्रजी शाळांतील शिक्षक भरतीला दिलासा, पात्रतेच्या नियमांत राज्य सरकारची मोठी सुधारणा!

सेमी इंग्रजी शाळांतील शिक्षक भरतीला दिलासा, पात्रतेच्या नियमांत राज्य सरकारची मोठी सुधारणा!

Jul 30, 2026

मुंबई दि.३०: राज्यातील सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षक भरतीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण केलेली असणे आता अनिवार्य राहणार

Read More
मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये, मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयांना वेग!

मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये, मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयांना वेग!

Jul 30, 2026

मुंबई दि.३०: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने हालचालींना गती दिली आहे. मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदींशी संबंधित प्रमाणपत्रांचे वितरण होत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली असून, मागण्या पूर्ण

Read More
स्वयम संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनी दिव्यांगांसाठी फिरत्या वैद्यकीय सुविधा केंद्राचा शुभारंभ,गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाहस्ते प्रकल्पाचे लोकार्पण!

स्वयम संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनी दिव्यांगांसाठी फिरत्या वैद्यकीय सुविधा केंद्राचा शुभारंभ,गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाहस्ते प्रकल्पाचे लोकार्पण!

Jul 29, 2026

ठाणे २९: गेली २० वर्षे ठाणे व परिसरातील दिव्यांग व्यक्ती, बहुविकलांग मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयम – बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र या संस्थेने आपल्या समाजसेवेतील सेवेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या २० वर्षांच्या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून संस्था

Read More
ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट!

ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट!

Jul 29, 2026

ठाणे २९ जुलै :- तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली. शहरातील आनंदआश्रम येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे

Read More
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धडक मोर्चा आता शाळांकडे, विद्यार्थ्यांना जेवण पुरवणाऱ्यांसाठी लावले कडक नियम!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धडक मोर्चा आता शाळांकडे, विद्यार्थ्यांना जेवण पुरवणाऱ्यांसाठी लावले कडक नियम!

Jul 29, 2026

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन व पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) आता अधिक सतर्क झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी शाळांना जेवण पुरवणाऱ्या संस्था,

Read More
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा; २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा!

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा; २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा!

Jul 29, 2026

जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका करत नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी २९ ऑगस्टपासून शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याचा इशारा

Read More