Mahatma jotirav phule: राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’..१ सप्टेंबर पासून अभियानाला सुरुवात!

Mahatma jotirav phule: राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’..१ सप्टेंबर पासून अभियानाला सुरुवात!

Sep 1, 2026

महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर संमती व तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. १ सप्टेंबर, २०२६ ते ३१ मार्च, २०२७ या कालावधीमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूल

Read More
Eknath shinde :श्रद्धेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विकासाचा संकल्प;२८८ कोटींच्या भीमाशंकर विकास आराखड्यातून भक्तीबरोबर पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ..भीमाशंकराचे शिंदे यांनी घेतले दर्शन, महाराष्ट्रातील जनतेच्या सुखासाठी केली प्रार्थना!

पुणे, ता. ०१ : श्री क्षेत्र भीमाशंकर हे केवळ श्रद्धेचे केंद्र न राहता पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे विकसित तीर्थक्षेत्र म्हणून पुढे यावे, या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भीमाशंकरच्या विकासासाठी २८८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला असून,

Read More
Thane: थरांची उंची वाढणार, जल्लोषाचा आवाज घुमणार…टेंभीनाक्याची मानाची हंडी पुन्हा एकदा ठाण्याच्या उत्सवाला नवी उंची देणार ;मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 1 लाख 51 हजारांचे पारितोषिक…महिला गोविंदांसाठीही विशेष बक्षीस!

ठाणे – ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, भगव्या रंगाने सजलेला परिसर आणि मानवी मनोऱ्यांच्या थराराने पुन्हा एकदा टेंभीनाका दुमदुमणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका दहीहंडी उत्सवाची परंपरा यंदाही तितक्याच दिमाखात जपली जाणार असून, शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी टेंभीनाक्यावर

Read More
Auto – taxi fare increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री: मुंबई आणि पुण्यात आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला!

Auto – taxi fare increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री: मुंबई आणि पुण्यात आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला!

Sep 1, 2026

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंधन, गाड्यांची देखभाल आणि विम्याचा वाढलेला खर्च या सर्व घटकांमुळे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सुधारित भाडेदर आज, १ सप्टेंबरपासून लागू करण्यात

Read More
Thane: घरगुती पाणी बिलाच्या थकबाकीवरील प्रशासकीय आकारात (व्याज/दंड) १०० टक्के सूट;नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन!

Thane: घरगुती पाणी बिलाच्या थकबाकीवरील प्रशासकीय आकारात (व्याज/दंड) १०० टक्के सूट;नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन!

Aug 31, 2026

ठाणे (31): घरगुती पाणी बिलाची थकबाकी असलेल्या नळ संयोजन धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, थकीत पाणी बिलावर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारामध्ये (व्याज/दंड) १०० टक्के सूट देण्याची योजना 01 सप्टेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत लागू करण्यात आली असून या योजनेचा

Read More
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठक शहरी व्यवस्थापनाचा घेतला आढावा!

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठक शहरी व्यवस्थापनाचा घेतला आढावा!

Aug 31, 2026

ठाणे – वेगाने वाढणाऱ्या महानगरांसमोर निर्माण होणाऱ्या वाहतूक, पाणीपुरवठा, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी विविध शहरांच्या विकास मॉडेलचा अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभा गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक चेन्नई येथे पार पडली. समितीचे सदस्य तथा ठाणे

Read More
Eknath shinde: विमुक्त समाजाला स्थिर आणि चिंतामुक्त जीवन देण्यासाठी सरकार कटिबद्ध…५२ समाजांना एकत्र आणून हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभी राहील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट..शिक्षण, रोजगार, उद्योग आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार!

मुंबई, ता. 31 : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त जीवन जगणारा समाज अशी ओळख त्यांना मिळून द्यायची आहे , तसेच ५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी राहावी, यासाठी सरकार

Read More
Aditi tatkare: धक्कादायक…मंत्री आदिती तटकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नेमंक काय घडलं?

Aditi tatkare: धक्कादायक…मंत्री आदिती तटकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नेमंक काय घडलं?

Aug 31, 2026

Aditi Tatkare’s PRO Ashish Mete Dies : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून कार्यरत असणाऱ्या आशिष मेटे (वय ३० वर्षे) यांचा मुंबईतील भांडुप भागात अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवघ्या ३० व्या वर्षी आशिष मेटे यांच्या

Read More
Amit thackrey: छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या अगदी शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो.. अमित ठाकरेंच्या सूचनेनंतर फोटो काढला, पुण्यात राजकीय चर्चांना उधाण!

Amit thackrey: छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या अगदी शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो.. अमित ठाकरेंच्या सूचनेनंतर फोटो काढला, पुण्यात राजकीय चर्चांना उधाण!

Aug 31, 2026

मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून, यादरम्यान ते विविध महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, महाविद्यालयातील समस्या आणि सोयी-सुविधांबाबत ते माहिती घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट दिली. प्राचार्यांच्या कार्यालयात संवाद

Read More
Child Marriage: ठाण्यात १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश!

Child Marriage: ठाण्यात १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश!

Aug 31, 2026

ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी होणारा बालविवाह यंत्रणांनी रोखला. चाइल्ड हेल्पलाईनच्या माहितीनंतर महिला व बाल विकास विभागाने कारवाई केली.ठाणे: ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी ३० ऑगस्ट रोजी होणारा बालविवाह थांबविण्यात यंत्रणांना यश मिळाले

Read More