Pratap sarnaik: रस्त्यावरची एक चूक एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते’…रस्ता सुरक्षा जनआंदोलन करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन!

Pratap sarnaik: रस्त्यावरची एक चूक एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते’…रस्ता सुरक्षा जनआंदोलन करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन!

Aug 31, 2026

‘ठाणे, दि. ३१ : रस्त्यावर वाहतुकीचा नियम मोडणे ही केवळ कायदेशीर चूक नसून, अनेकदा एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा परिवहन विभागाची जबाबदारी नसून, प्रत्येक वाहनचालक, पादचारी आणि नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे

Read More
Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण!

Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण!

Aug 31, 2026

मनोज जरांगे पाटील त्यांच्या समाजाचं नेतृत्व करत आहेत. प्राण पणाला लावून लढतायत. सतत उपोषणाने त्यांची प्रकृती खालावली आहे. मध्यंतरी मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना सांगितलं सारखी, सारखी उपोषण करु नका. त्यांना सांगितलं प्रकृतीची वाट लावून घेऊ नका. अशावेळी मराठवाड्यात

Read More
Manoj jarange:मुंबईला जाऊन परतफेड करणार’; मनोज जरांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सज्जड इशारा!

Manoj jarange:मुंबईला जाऊन परतफेड करणार’; मनोज जरांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सज्जड इशारा!

Aug 31, 2026

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे यांनी परभणीचा कार्यक्रम रद्द न केल्याने संतप्त झालेल्या जरांगे यांनी, आता थेट मुंबईला जाऊन

Read More
Ganpati festival : गणेशोत्सवासाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी; जाणून घ्या ४ प्रमुख दिवस आणि नियम!

Ganpati festival : गणेशोत्सवासाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी; जाणून घ्या ४ प्रमुख दिवस आणि नियम!

Aug 31, 2026

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० नुसार सामान्यतः रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत

Read More
Thane: ठाण्यात बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; रेतीबंदर खाडी आणि तानसा नदी पात्रात भीषण दुर्घटना!

Thane: ठाण्यात बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; रेतीबंदर खाडी आणि तानसा नदी पात्रात भीषण दुर्घटना!

Aug 31, 2026

ठाणे जिल्ह्यात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये ५ जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे ठाणे आणि भिवंडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.पहिली घटना मुंबई-नाशिक महामार्गाजवळील रेतीबंदर परिसरातील गणेश विसर्जन घाटावर घडली. रविवारी दुपारी मुंब्रा येथील ठाकूरपाडा

Read More
Mumbra: मुंब्र्यातील तरूणांनी कृतीतून दिला हिंदू -मुस्लीम एकतेचा संदेश;  गणरायाच्या मूर्तीला इजा पोहचू नये म्हणून चार तास परिश्रम!

Mumbra: मुंब्र्यातील तरूणांनी कृतीतून दिला हिंदू -मुस्लीम एकतेचा संदेश; गणरायाच्या मूर्तीला इजा पोहचू नये म्हणून चार तास परिश्रम!

Aug 31, 2026

ठाणे – हिंदू, मुस्लीम अशी संमिश्र वस्ती असलेल्या मुंब्र्याने नेहमीच सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. आज पहाटे याच पद्धतीने सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडवून मुंब्रा येथील तरूणांनी एक आदर्श निर्माण केला आहे. गणरायाच्या मूर्तीला घेऊन गणेशोत्सव मंडपाच्या दिशेने निघालेली ट्राॅली तुटल्यानंतर या तरूणांनी क्रेन

Read More
Thane: ठाण्यात ‘मन की बात’मधून नशामुक्त भारत अभियान..राज्यातून आमदार संजय केळकर यांना आयोजनाचा मान!

Thane: ठाण्यात ‘मन की बात’मधून नशामुक्त भारत अभियान..राज्यातून आमदार संजय केळकर यांना आयोजनाचा मान!

Aug 30, 2026

ठाणे ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या उपक्रमातून आज नशामुक्त भारत अभियानाचे आवाहन केले. राज्यात ठाणे शहर मतदारसंघात आमदार संजय केळकर यांना उपक्रमाच्या आयोजनाचा मान देण्यात आला. ब्राह्मण सभा हॉल येथे आयोजित या उपक्रमास शहरातील विविध स्तरातील घटकांचा मोठ्या

Read More
Eknath shinde : कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय; सर्व समाजांच्या विकासासाठी एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका” परभणीतील शेतकरी संवाद मेळाव्यातून मराठा समाजासह सर्व समाजघटकांना न्याय, सन्मान आणि विकास देण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही!

“परभणी, ता. ३० : मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि अन्य सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक विकास साधणे, ही महायुती सरकारची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात स्पष्ट केले. “कुणाचाही हक्क काढून न घेता

Read More
Eknath shinde : परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांचे काळे झेंडे अन् घोषणाबाजी; ५० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

Eknath shinde : परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांचे काळे झेंडे अन् घोषणाबाजी; ५० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!

Aug 30, 2026

परभणी ३० : एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ही सभा रद्द करण्याची मागणी केली

Read More
Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमधील भोंगळ कारभार आणि बाल खेळाडूंच्या अपमानाचा जाहीर निषेध – केदार दिघे!

Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमधील भोंगळ कारभार आणि बाल खेळाडूंच्या अपमानाचा जाहीर निषेध – केदार दिघे!

Aug 30, 2026

ठाणे ३० : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महापौर वर्षा मॅरेथॉन’मध्ये झालेल्या अत्यंत लाजीरवाण्या प्रकाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.आज राज्यामध्ये सर्वच स्तरांवर असंतोषाचे वातावरण आहे. खराब रस्ते, कचऱ्याचे ढीग, शेतकऱ्यांची दुरवस्था

Read More