Shivsena: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना सत्तासंघर्षावर सुनावणी; कपिल सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद!
मुंबई: १३ शिवसेना पक्षातील फूट आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी अतिशय अभ्यासपूर्ण युक्तिवाद मांडला. पक्षाची घटना, विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष आणि अंतर्गत निवडणुकांबाबत नेमकी काय परिस्थिती होती, याची सविस्तर माहिती त्यांनी न्यायालयाला दिली.
Nanded: नांदेडमध्ये शिवसेनेला नवे बळ; शिंदेंच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश…शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत!
मुंबई, ता. १२ : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले असून, शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी
Mumbai: एसटीच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश..१४७ बसस्थानकांच्या पुनर्विकासातून एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न!
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानके आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता ‘आयकॉनिक’ आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात तसेच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात हे
Mumbai : वंदे मातरम्’च्या जयघोषाने देशाला मिळेल नवी ऊर्जा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
मुंबई ११: स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत प्राणांचे बलिदान दिले. त्याच ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असून, या घोषणेतून सर्व भारतीयांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय
Mumbai: शहरांच्या विकासासाठी ब्रिक्स देशांनी अनुभव, तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करावे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्हची मुंबईत सुरुवात!
मुंबई, दि. ११: “ब्रिक्स देशांनी एकमेकांना प्रगत तंत्रज्ञान, अनुभव, ज्ञान आणि माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे. अशा परस्पर सहकार्यातूनच देश जवळ येतील, जागतिक विकासाला खरी गती मिळेल आणि प्रत्येक शहराला शाश्वत विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
Mumbai ११: मुंबईत एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई: बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त, ब्लिंकिटचे गोदाम सील!
मुंबई ११ : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीए आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-१२ ने मुंबईत धडक कारवायांचा धडाका सुरू ठेवला आहे. दहिसर पूर्व परिसरात बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीवर कारवाई करत अमूल आणि गोकुळसारख्या नामांकित कंपन्यांच्या
Narendra Modi :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळासह देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.या बैठकी दरम्यान माझ्या भिवंडी लोकसभा मतदार संघातील नागरिक, प्रवासी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या प्रश्नांकडे माननीय पंतप्रधानांचे लक्ष वेधले आणि खालील प्रमुख मागण्यांचे
Thane: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १४८ ठाणे विधानसभा अध्यक्षपदी ॲड. झिया सय्यद यांची नियुक्ती!
ठाणे १० : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या शुभाशीर्वादाने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार मा. श्री. प्रफुलभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष
PM Narendra Modi Meet : पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण तर विरोधकांचे दावे!
मुंबई १०: राजकीय वर्तुळातून एक मोठी घडामोडी समोर येत असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ खासदार आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे रीतसर वेळ मागण्यात आली होती. ही भेट राजकीय नसून केवळ
