Sanjay kelkar: गणेश विसर्जन घाट सुसज्ज होणार..आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांसोबत पाहणी!
आगामी काळ हा सणावारांचा असून नागरिकांची सुरक्षा आणि सुविधा या दृष्टीने ठाण्यातील विसर्जन घाट सुसज्ज आणि सुशोभित करण्याबाबत निर्णय झाला असून याबाबत महापालिका, मेरीटाईम बोर्ड वाहतूक विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांशी दौऱ्यात चर्चा झाल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. आमदार संजय केळकर यांनी
Eknath shinde: ब्रिटिश संसदेत महाराष्ट्राचा गौरव: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘कॉमनवेल्थ लीडरशिप’ पुरस्काराने होणार सन्मान… ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’;दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री लंडनला रवाना!
मुंबई, दि. ८: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत दि. ९ आणि १० सप्टेंबर रोजी दोन महत्वपूर्ण आणि स्वतंत्र कार्यक्रम होणार असून त्याचे विशेष निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात
उबाठाला धक्का; महेश कदम यांनी हाती घेतला भगवा.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवात कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश!
ठाणे : ठाण्यातील राजकीय वर्तुळात उबाठा गटाला धक्का देणारी घडामोड घडली आहे. उबाठामध्ये कार्यरत असलेले आणि ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवलेले महेश कदम यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. टेंभी नाका येथे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा
Ganpati festival : गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय!
ठाणे,दि.८ :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर गणेशोत्सवादरम्यान १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता (Gross Weight) असलेल्या
Palghar: शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन…मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा;डॉक्टरांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात पक्षाकडून गंभीर दखल!
पालघर येथील खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत झालेल्या गैरवर्तनाची शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात शिवसेना शहर प्रमुख राहुल घरत यांचे पक्षातून निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. गोव्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी
Thane: आतकोलीतील दगडखाणप्रकरणी गुन्हे दाखल करा…राष्ट्रवादी (श.प.) ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; 12 हजार कोटींची राॅयल्टी चोरी… समृध्दी महामार्गासह पिसे धरणाला धोका … जलसाठादेखी खालावला!
ठाणे – भिवंडी तालुक्यातील आतकोली पंचक्रोशीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे दगड खाणींचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननातून कोट्यवधी रूपयांची राॅयल्टी बुडविण्यात आली आहे. तसेच, दगडखाणींसाठी बेकायदेशीरपणे स्फोटकांचा साठाही केला जात आहे. त्यामुळे एखादी एंटलियासारखी घटना घडू शकते, ही बाब ध्यानात घेऊन अनधिकृत दगडखाणी
Thane: गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाची परंपरा जपणारा आनंद दिघेंचा वारसा ३७ वर्षांनंतरही कायम – एकनाथ शिंदे…ठाण्यातील गणेश दर्शन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न…गणेश दर्शन स्पर्धेतून सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि तरुणांच्या कल्पकतेला प्रोत्साहन!
ठाणे, ता. ७ : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. हाच धर्मवीर आनंद दिघे यांचा गणेश दर्शन स्पर्धेमागील उद्देश होता. त्यांची ही परंपरा गेल्या ३७ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन
Tukaram Mundhe: उत्सावांवर कोणतेही निर्बंध नाहीत, पण अन्नातील भेसळ खपवून घेणार नाही: FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण!
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नवीन निर्देश जारी केले आहेत. अन्न भेसळ रोखणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हे आदेश दिले आहेत. यामध्ये सणांच्या काळात भंडारा, अन्नदान किंवा सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना अन्न
Ganpati festival : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी…मुंबईत बेस्ट बस आणि मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास, वेळापत्रक पाहा!
गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रमुख गणेश मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या रात्रभर धावणार आहेत.लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी यांसह दक्षिण मुंबईतील प्रमुख विभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात
Eknath shinde: गणेशभक्तांच्या गावाकडच्या प्रवासासाठी २९०० एसटी गाड्या सज्ज; ‘सण-उत्सव हीच आपली संस्कृती, परंपरा पुढे नेऊया’- एकनाथ शिंदे…गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ!
ठाणे, ता. ०७ : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला असून, तब्बल २९०० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेशभक्तांसाठी मोफत
