Thane: दि. २४ ऑगस्ट, २०२६ ठाण्यात रंगणार मंगळागौर २०२६ स्पर्धा… २९ ऑगस्ट रोजी “मैत्री” संकल्पनेवर साकारणार मंगळागौर…”विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व परिषा प्रताप सरनाईक यांचा अभिनव मंगळागौर उपक्रम!
ठाणे /विहंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि सौ. परिषा प्रताप सरनाईक यांच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यानिमित्ताने ठाण्यासह ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता, आयलीफ रिट्झ बँक्वेट हॉल, आर मॉल, ३
Jalna – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक संवादातून तोडगा काढण्याची शासनाची भूमिका – मंत्री शंभूराज देसाई!
जालना, दि. २४ : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाची भूमिका सकारात्मक असून, संवाद आणि समन्वयातून या प्रश्नावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून तोडगा काढण्यासाठी शासनाचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. कुणबी नोंदींची संख्या कमी होणार
Bjp Minister Nitin Gadkari statement : आता जास्त काम करू शकत नाही… नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात केंद्रीय परिवहन आणि रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी बोलत होते. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्यांनी निरोगी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. “आपणही दररोज अडीच तास योगासन करतो. विद्यार्थ्यांनीही योगासन
Auto Drivers strike : मराठी भाषेच्या सक्तीविरोधात मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांचा ३ दिवसांचा संप; दंडाच्या कारवाईमुळे परप्रांतीय चालक आक्रमक!
मुंबई २४ : राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली असून, या निर्णयाविरोधात मुंबईतील परप्रांतीयांसह काही रिक्षाचालकांनी आक्रमक भूमिका घेत तीन दिवसांचा संप पुकारला आहे. मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने चालकांमध्ये तीव्र नाराजी पसून त्यांनी कांदिवली
Bank closed: मोठी बातमी….लागोपाठ चार दिवस बँका राहणार बंद… पाहा कारण आणि तारीख!
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त संस्था युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांनी ११ सप्टेंबर रोजी देशभरात संपाची घोषणा केली आहे. तुम्ही बँकांमध्ये व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या संपामुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून,
Thane: ८६ हजार कोटींच्या थकबाकी प्रकरणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आक्रमक…सहा कंत्राटदारांच्या आत्महत्येला जबाबदार कोण – मिलिंद भोसले;शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल- मंगेश आवळे!
ठाणे २४ – राज्यभरातील कंत्राटदारांनी कामे करूनही त्यांची ८६ हजार कोटींची थकबाकी राज्य शासनाने अदा केलेली नाही. त्यामुळे सहा कंत्राटदारांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस जबाबदार कोण? असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. तर, मुंबई विभागीय
Sugar price Hike : सणासुदीच्या काळात साखरेच्या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांसह व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले होते. साखरेचे भाव शंभर रुपयांच्या पार जाण्याची भीती निर्माण झाल्याने, केंद्र सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या आयातीला मंजुरी दिली आहे. देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवणे,
Nagpur : नागपुरात क्लोरिन गॅस गळतीमुळे हाहाकार!
नागपूर २४ – नागपूरमधील गोधणी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात रविवारी मध्यरात्री १२:१५ वाजताच्या सुमारास अचानक भीषण क्लोरिन गॅस गळती झाली. या गॅसमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांना अचानक दम लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि खोकल्याचा तीव्र त्रास सुरू झाला. या दुर्घटनेत प्रकल्पातील ८
Manoj jarange patil: मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट मोडवर; अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक!
मनोज जरांगे पाटील २४ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.सरकारचे एक विशेष शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी
Maharashtra coaching classes regulation: मोठी बातमी…खासगी कोचिंग क्लासेसवर आता सरकारचा अंकुश; ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतल्यास होणार कारवाई!
मुंबई/पुणे २४ : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ‘महाराष्ट्र खाजगी कोचिंग केंद्र नोंदणी आणि नियमन अधिनियम, २०२६’ या
