Thane: जन्मजात कर्णबधीर असलेल्या मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी; सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Thane: जन्मजात कर्णबधीर असलेल्या मुलांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी; सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Aug 15, 2026

ठाणे (15) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करुन देवून डॉ. प्रदीप उप्पल (ईएनटी सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या तसेच कर्णबधिर मुलांच्या ऐकण्याचा व बोलण्याचा आनंद सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (13 ऑगस्ट )

Read More
‘नीडर लीडर’ रामदास आठवले हे सामाजिक न्यायाचे बुलंद नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!

‘नीडर लीडर’ रामदास आठवले हे सामाजिक न्यायाचे बुलंद नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!

Aug 14, 2026

मुंबई : १४ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवले यांच्या दहा वर्षांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “सामाजिक न्यायाची मशाल, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि नीडर मास लीडर” अशी गौरवपूर्ण उपाधी दिली.

Read More
Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंचं ठाम वक्तव्य!

Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंचं ठाम वक्तव्य!

Aug 14, 2026

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण राजकीय वादावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आले, ती प्रक्रिया संविधानाच्या चौकटीत

Read More
Nashik: महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलाकडून शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल!

Nashik: महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलाकडून शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल!

Aug 14, 2026

नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांचे सुपुत्र वामन हिरामन खोसकर यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर

Read More
Thane: ठाणे स्टेशन परिसरातील बंद मार्गिका खुली, वाहतूक मोकळी..संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतुकीचा घेतला आढावा!

Thane: ठाणे स्टेशन परिसरातील बंद मार्गिका खुली, वाहतूक मोकळी..संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतुकीचा घेतला आढावा!

Aug 14, 2026

ठाणे १४ : ठाणे स्टेशन परिसरात बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी झाली. आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील चौकी, जुने

Read More
New Mumbai : नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित…स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर..खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

ठाणे/नवी मुंबई – सिडको प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या रेल्वे स्थानकांची देखभाली अभावी पार दुरावस्था झाली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. निवडून आल्यानंतर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ही समस्या सोडविण्यासाठी युध्दपातळीवर सिडको, मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या.

Read More
Rahul Gandhi : सावरकर टिप्पणी प्रकरण: राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा कायदेशीर दिलासा!

Rahul Gandhi : सावरकर टिप्पणी प्रकरण: राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा कायदेशीर दिलासा!

Aug 14, 2026

सावरकर टिप्पणी प्रकरण: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली फौजदारी मानहानीची तक्रार आणि संबंधित दंडाधिकार्‍यांनी (मजिस्ट्रेट) जारी केलेला समन्सचा

Read More
Thane: ठाण्यात मुंबई ३च्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता!

Thane: ठाण्यात मुंबई ३च्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता!

Aug 14, 2026

ठाणे १४ : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या ‘मुंबई ३’ च्या ३,००० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read More
Kalyan: केडीएमसी रुग्णालयाचा निष्काळजीपणा; फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा!

Kalyan: केडीएमसी रुग्णालयाचा निष्काळजीपणा; फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा!

Aug 14, 2026

कल्याण १४ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित बेजबाबदार कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना, त्यावर योग्य प्लास्टर करण्याऐवजी चक्क पुठ्ठा बांधून आधार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर रुग्णालयात

Read More
Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!

Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!

Aug 14, 2026

डोंबिवली १३ : देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची नवी ज्योत प्रज्वलित करत यंदाचा स्वातंत्र्यदिन डोंबिवलीत एका अभूतपूर्व सोहळ्याने साजरा होणार आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शहरातील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी एका भव्य ‘तिरंगा फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे.

Read More